Shivjayanti Utsav Shivamrut

Shivjayanti Utsav Shivamrut ओढ १९ फेब्रुवारीची, ‘शिवजन्मोत्सव २०?

नमस्कार , मागच्या वर्षी आपण १९ फेब ला शिव जयंती खूप जल्लोषात साजरी केली..यावर्षी सुधा आपल्याला त्याच जल्लोषात समरसतेची शिव जयंती साजरी करायची आहे ...त्यासाठी आपल्यला पुन्हा एकत्र येण्याची गरज आहे ...दर वर्षी प्रमाणे यावेळेस सुधा मिरवणुकीत लेझीम पथक , ढोल तशा पथक , मर्दानी खेळ , पथ नाट्य इतर आदी चा समावेश असणार आहे ...यासाठी आपल्याला खूप मोठ्या प्रमणात Volunteers, Management team, Technical team, Digital publicity team,& Decoration Team यांची गरज आहे..
तरी आपण सहभागा साठी Page ला संपर्क करावा

सेवा विभाग 🚩आयोजितकिल्ले चावंड दुर्गस्वच्छता मोहीम २०२६⛳आज दि.०५ एप्रिल २०२६ (रविवार) रोजी शिवजयंती उत्सव समिती, अवसरी ख...
05/04/2026

सेवा विभाग 🚩
आयोजित

किल्ले चावंड दुर्गस्वच्छता मोहीम २०२६⛳

आज दि.०५ एप्रिल २०२६ (रविवार) रोजी शिवजयंती उत्सव समिती, अवसरी खुर्द अंतर्गत दरवर्षीप्रमाणे किल्ले चावंड (प्रसन्नगड) येथे दुर्ग स्वच्छता मोहीम यशस्वीरित्या पार पडली.

किल्ले वाचवा ⛰️, इतिहास जगवा 🙌🏻...!!!

🔸🔸🔸🔸🔸🔸🔸🔸🔸🔸

⛳ शिवजयंती उत्सव समिती २०२६ ⛳
🚩 🚩

दुर्ग स्वच्छता मोहीम ⛳_किल्ले चावंड 🚩__किल्ले वाचवा ⛰️, इतिहास जगवा 🙌🏻..!!_          शिवजयंती उत्सव समितीच्या सेवा विभाग...
31/03/2026

दुर्ग स्वच्छता मोहीम ⛳
_किल्ले चावंड 🚩_

_किल्ले वाचवा ⛰️, इतिहास जगवा 🙌🏻..!!_

शिवजयंती उत्सव समितीच्या सेवा विभाग अंतर्गत दि ०५ एप्रिल २०२६ (रविवार) रोजी चावंड (प्रसन्नगड) किल्ल्यावर दुर्ग स्वच्छता मोहीम आयोजित केली आहे. तरी या दुर्ग स्वच्छता मोहीमेत आपण सर्वांनी आपला सहभाग नोंदवावा.

⛳ शिवजयंती उत्सव समिती २०२६ ⛳
🚩 🚩

श्रमपरिहार २०२६ 🚩⛳ शिवजयंती उत्सव समिती २०२६ ⛳ 🚩        🚩
26/03/2026

श्रमपरिहार २०२६ 🚩

⛳ शिवजयंती उत्सव समिती २०२६ ⛳
🚩 🚩

श्रमपरिहार(अनुभव कथन)      सालाबाद प्रमाणे आपण याहीवर्षी शिवजयंती उत्सव साजरा  केला आहे. एन तसेच नेहमीप्रमाणे यावर्षी श्...
22/03/2026

श्रमपरिहार
(अनुभव कथन)

सालाबाद प्रमाणे आपण याहीवर्षी शिवजयंती उत्सव साजरा केला आहे. एन तसेच नेहमीप्रमाणे यावर्षी श्रमपरीहार (अनुभवकथन) करण्याचे योजिले आहे.तरी सर्वांनी श्रमपरीहारासाठी उपस्थित राहावे.

दिनांक :- २६ मार्च २०२६
वेळ:- सकाळी १०:०० वाजता
ठिकाण:-श्री स्वामी समर्थ सेवाश्रम मठ
(अभियांत्रिकी महाविद्यालयाजवळ).

टिप:- सर्वांनी वेळेवर उपस्थित रहा

⛳ शिवजयंती उत्सव समिती २०२६ ⛳
🚩

सेवा विभाग ⛳ आयोजित,कपडे वाटप 🚩      दरवर्षीप्रमाणे याही वर्षी दि. ०१ मार्च २०२६ (रविवार) रोजी शासकीय तंत्रनिकेतन व शासक...
01/03/2026

सेवा विभाग ⛳
आयोजित,

कपडे वाटप 🚩

दरवर्षीप्रमाणे याही वर्षी दि. ०१ मार्च २०२६ (रविवार) रोजी शासकीय तंत्रनिकेतन व शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी शिवजयंती उत्सव समिती अंतर्गत ऊसतोड कामगारांसाठी कपडे वाटप हे सेवा कार्य पार पाडले. यात विघ्नहर सहकारी साखर कारखाना येथील ऊसतोड कामगारांना कपड्यांचे वाटप करण्यात आले.

🔸🔸🔸🔸🔸🔸🔸🔸🔸🔸

⛳ शिवजयंती उत्सव समिती २०२६ ⛳
🚩 #

|| ऐसा युगे युगे स्मरणीय सर्वदा ||आग्रहाचे निमंत्रण 🙏🏻_अवघे अवघे या...🚩_लवकरच...✨भव्य शिवजयंती उत्सव सोहळा २०२६🔥⛳ शिवजयं...
17/02/2026

|| ऐसा युगे युगे स्मरणीय सर्वदा ||

आग्रहाचे निमंत्रण 🙏🏻
_अवघे अवघे या...🚩_

लवकरच...✨
भव्य शिवजयंती उत्सव सोहळा २०२६🔥

⛳ शिवजयंती उत्सव समिती २०२६⛳

|| ऐसा युगे युगे स्मरणीय सर्वदा ||सेवा विभाग🚩भव्य रक्तदान शिबिर 🩸       दरवर्षी प्रमाणे याही वर्षी शिवजयंती उत्सव समिती,...
14/02/2026

|| ऐसा युगे युगे स्मरणीय सर्वदा ||

सेवा विभाग🚩

भव्य रक्तदान शिबिर 🩸

दरवर्षी प्रमाणे याही वर्षी शिवजयंती उत्सव समिती, अवसरी खुर्द अंतर्गत भव्य रक्तदान शिबिर आयोजित करत आहोत.
हे सेवाकार्य यशस्वीरीत्या पूर्णत्वास नेण्यासाठी १६ फेब्रुवारी २०२६ (सोमवार) रोजी आपण सर्वांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून आपला सहभाग नोंदवावा.

दिनांक :- १६ फेब्रुवारी २०२६, (सोमवार)
वेळ :- सकाळी ०९:३० ते सायं. ०६:०० वा.
स्थळ:- शिवजयंती सराव मैदान, शासकीय तंत्रनिकेतन समोर अवसरी खुर्द.

जय शिवराय, जय शंभुराजे! 🚩

⛳ शिवजयंती उत्सव समिती २०२६ ⛳
🚩 🩸

⚔️_शस्त्रपूजन २०२६_⚔️         सालाबादप्रमाणे याही वर्षी आपण शिवजयंती उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करणार आहोत.        आज द...
27/01/2026

⚔️_शस्त्रपूजन २०२६_⚔️

सालाबादप्रमाणे याही वर्षी आपण शिवजयंती उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करणार आहोत.
आज दि. २७ जानेवारी २०२६ (मंगळवार) रोजी शिवजयंती उत्सवाचा शुभारंभ शस्त्रपूजन करून करण्यात आला.

⛳ शिवजयंती उत्सव समिती २०२६ ⛳
🚩 🚩 ⚔️

सर्वसमावेशक बैठक                                                                             दि. २६ जानेवारी २०२६ (सोमवा...
27/01/2026

सर्वसमावेशक बैठक

दि. २६ जानेवारी २०२६ (सोमवार) रोजी शिवजयंती उत्सव समितीची सर्वसमावेशक बैठक पार पडली. या बैठकीत नवीन मुलांना शिवजयंती उत्सवाची व शिवजयंती उत्सव समिती अंतर्गत होणार्‍या विविध उपक्रमांची माहिती देण्यात आली.

⛳ शिवजयंती उत्सव समिती २०२६ ⛳.
🚩

⚔️_शस्त्रपूजन २०२६_⚔️🚩     सालाबादप्रमाणे याही वर्षी आपण शिवजयंती उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करणार आहोत.      यावर्षी द...
26/01/2026

⚔️_शस्त्रपूजन २०२६_⚔️🚩

सालाबादप्रमाणे याही वर्षी आपण शिवजयंती उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करणार आहोत.

यावर्षी देखील शिवजयंती उत्सव २०२६ चा शुभारंभ दि. २७/०१/२०२६ मंगळवार रोजी शस्त्रपूजनाने करणार आहोत.
तरी सर्वांनी शस्त्र पूजनासाठी उपस्थित रहावे.

_स्थळ_ : शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालय, अवसरी खुर्द समोरील मैदानात.
_वेळ_ : सायंकाळी ०४:३० वाजता

⛳ शिवजयंती उत्सव समिती २०२६ ⛳
🚩 ⚔️

सर्वसमावेशक बैठक  सालाबादप्रमाणे याही वर्षी आपण शिवजयंती उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करणार आहोत. उद्या दि.२६/०१/२०२६ (सो...
25/01/2026

सर्वसमावेशक बैठक

सालाबादप्रमाणे याही वर्षी आपण शिवजयंती उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करणार आहोत.

उद्या दि.२६/०१/२०२६ (सोमवार) रोजी शिवजयंती उत्सव साजरा करण्याबाबत बैठक आयोजित केली आहे.
तरी सर्वांनी उपस्थित रहावे.

_स्थळ_ : सरावाचे मैदान, शासकीय तंत्रनिकेतन अवसरी खुर्द समोर
_वेळ_ : सायंकाळी ०४:३० वाजता

⛳ शिवजयंती उत्सव समिती २०२६ ⛳
🚩

सेवा विभाग🚩शिवजयंती उत्सव समिती, अवसरी खुर्द अंतर्गत  काल दि.२२ जानेवारी २०२६ (गुरुवार) रोजी नरसिंह विद्यालय व कनिष्ठ कॉ...
23/01/2026

सेवा विभाग🚩

शिवजयंती उत्सव समिती, अवसरी खुर्द अंतर्गत काल दि.२२ जानेवारी २०२६ (गुरुवार) रोजी नरसिंह विद्यालय व कनिष्ठ कॉमर्स महाविद्यालय, रांजणी व त्याच विद्यालयाच्या वळती आणि मांजरवाडी येथील भाग शाळा येथे सॅनिटरी नॅपकिन अवेअरनेस सेशन यशस्वीरीत्या घेण्यात आले.

⛳ शिवजयंती उत्सव समिती २०२६ ⛳
🚩

Address

Government College Of Engineering And Research, Avasari Khurd
Manchar
410503

Telephone

+919623090960

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Shivjayanti Utsav Shivamrut posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Organization

Send a message to Shivjayanti Utsav Shivamrut:

Share