19/08/2026
आजचं एक योग्य कौशल्य उद्याच्या नोकरीची संधी बनू शकतं. 🚀
अटल बिहारी वाजपेयी कौशल्य विकास केंद्र, कांदिवली (पूर्व) येथे मिळवा उद्योगाभिमुख कौशल्य प्रशिक्षण,सीआयआय प्रमाणपत्र आणि प्रत्यक्ष कौशल्य विकसित करण्याची संधी.
तुम्हाला मिळेल:
✅सीआयआय प्रमाणित, इंडस्ट्री मान्यताप्राप्त कोर्स
✅ १२+ इंडस्ट्री पार्टनर्सचं नेटवर्क
✅अनुभवी तज्ज्ञांकडून प्रत्यक्ष प्रशिक्षण
✅थिअरी + प्रॅक्टिकलमधून खरं कौशल्य सिद्ध करण्याची संधी
✅दर शुक्रवारी जॉब ड्राईव्ह
वयोगट 18 ते 25 वर्ष | कोणतीही शैक्षणिक पात्रता चालेल
ही तुमच्या करिअरची सुरुवात आहे. वेळ वाया न घालवता आजच नोंदणी करा!
📞 084529 46439
📧 [email protected]
अशाच अपडेट्ससाठी आम्हाला फॉलो करा, Atal Bihari Vajpayee Kaushalya Vikas Kendra - Kandivali
#𝐒𝐤𝐢𝐥𝐥𝐬𝐃𝐞𝐯𝐞𝐥𝐨𝐩𝐦𝐞𝐧𝐭