Buddhalove

Buddhalove •This is The official Page of • �
Purpose of this channel is to share Buddha photo

01/05/2026
Jay Bhim
13/04/2026

Jay Bhim

13/04/2026

😍❤️✨

❝ स्वभावाच्या पुढे मन असते , मन सर्वश्रेष्ठ आहे.प्रसन्न मनाने बोलतो वा कृती करतो तेव्हा ,त्याच्या मागे सुख येते जशी सावल...
30/10/2025

❝ स्वभावाच्या पुढे मन असते , मन सर्वश्रेष्ठ आहे.
प्रसन्न मनाने बोलतो वा कृती करतो तेव्हा ,
त्याच्या मागे सुख येते जशी सावली. ❞
━ तथागत गौतम बुद्ध 🪷
【 धम्मपद , यमकवग्ग 】

धम्मचक्र प्रवर्तन दिन हा केवळ ऐतिहासिक क्षण नाही, तर मानवतेला दिलेला शाश्वत मार्ग आहे.तथागत गौतम बुद्धांनी सांगितलयं, “द...
02/10/2025

धम्मचक्र प्रवर्तन दिन हा केवळ ऐतिहासिक क्षण नाही, तर मानवतेला दिलेला शाश्वत मार्ग आहे.
तथागत गौतम बुद्धांनी सांगितलयं, “दुःख आहे, दुःखाला कारण आहे, दुःख निवारण शक्य आहे आणि त्या निवारणाचा मार्ग आहे.” हीच चार आर्यसत्ये आणि अष्टांगिक मार्ग जगाला खऱ्या अर्थाने समता, शांती आणि मैत्रीचा संदेश देतात.

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी अशोक विजयादशमीला लाखो अनुयायांसह बौद्ध धम्म स्वीकारून या संदेशाला सामाजिक परिवर्तनाचं शस्त्र बनवलं. तो दिवस होता अन्यायाविरुद्धच्या लढ्याचा…आणि न्याय, समता व करुणेच्या राज्याची सुरुवात करणारा! आज धम्मचक्र प्रवर्तन दिनी आपण संकल्प करूया. अंधश्रद्धा, अन्याय आणि विषमता यांना नकार देऊन करुणा, प्रज्ञा आणि मैत्री यांचा मार्ग स्वीकारून महामानवांच्या विचारांनी समाज परिवर्तन करूया.
धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा!🌿

Prakash Ambedkar

02/10/2025
"Just sit in silence with your eyes closed. Focus on the breath. Give your mind a chance to correct itself."🌿
28/09/2025

"Just sit in silence with your eyes closed. Focus on the breath. Give your mind a chance to correct itself."🌿

“Nothing can disturb your peace of mind unless you allow it to.”
01/09/2025

“Nothing can disturb your peace of mind unless you allow it to.”

“In today's rush we all think too much, seek too much, want too much, and forget about the joy of just being.”
14/07/2025

“In today's rush we all think too much, seek too much, want too much, and forget about the joy of just being.”

“Do not try to fight your thoughts; let them come and go without giving them power over you.”🌿
11/07/2025

“Do not try to fight your thoughts; let them come and go without giving them power over you.”🌿

Address

Maharashtra

Alerts

Be the first to know and let us send you an email when Buddhalove posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Organization

Send a message to Buddhalove:

Share