सृजन

सृजन कुमारवयीन मुला-मुलींना अर्थपूर्ण तारुण्याकडे घेऊन जाण्यासाठी संधी व अनुभवांची रचना करणारा नियोजनबद्ध कृतीकार्यक्रम.

 #वृक्षारोपण करून सृजन 4 शिबीराचे उदघाटन करण्यात आले.
26/10/2025

#वृक्षारोपण करून सृजन 4 शिबीराचे उदघाटन करण्यात आले.

सृजन 4 या राज्यस्तरीय शिबीरासाठी उर्वरीत 16 अर्जदारांची दुसरी यादी जाहीर करत आहोत. सर्व निवड झालेल्या शिबीरार्थींचे अभिन...
11/10/2025

सृजन 4 या राज्यस्तरीय शिबीरासाठी उर्वरीत 16 अर्जदारांची दुसरी यादी जाहीर करत आहोत.

सर्व निवड झालेल्या शिबीरार्थींचे अभिनंदन...💐



सर्वांना सस्नेह नमस्कार.🙏🙏 आपणास कळवितांना आनंद होत आहे की,आज दिनांक 8 ऑक्टोबर 2025 ला 'सृजन-4' शिबिरासाठी निवड झालेल्या...
08/10/2025

सर्वांना सस्नेह नमस्कार.🙏🙏 आपणास कळवितांना आनंद होत आहे की,आज दिनांक 8 ऑक्टोबर 2025 ला 'सृजन-4' शिबिरासाठी निवड झालेल्या 59 कुमारवयीन मुला-मुलींची यादी आम्ही प्रकाशित करीत आहोत.ज्यांची निवड झाली त्या सर्वांचे मनःपूर्वक #अभिनंदन. आणखी निवड करण्यात येणाऱ्या 16 शिबीरार्थ्यांची यादी लवकरच प्रकाशित करण्यात येईल. -'टीम सृजन'🌱

05/10/2025

सृजनने मला काय शिकवले...? - आदिती पवार, सृजन 3


05/10/2025

आदिती पवार,
'सृजन-3'
हिने 'सृजन' बद्दलच्या भावना मनःपूर्वक व्यक्त केल्यात ह्या व्हिडिओमध्ये!

#सृजन4

09/09/2025
🌟✨ सृजन-4 ✨🌟“🌟 अर्थपूर्ण तारुण्याकडे वाटचाल!  #सृजन4 🌟”🎉 नोंदणी सुरू झाली! 🎉🌱 कुमारवयीन मुलांसाठी (13-18 वर्षे) अर्थपूर्...
28/08/2025

🌟✨ सृजन-4 ✨🌟

“🌟 अर्थपूर्ण तारुण्याकडे वाटचाल! #सृजन4 🌟”

🎉 नोंदणी सुरू झाली! 🎉

🌱 कुमारवयीन मुलांसाठी (13-18 वर्षे) अर्थपूर्ण तारुण्याची दिशा! 🌱

📅 नोंदणी सुरू : 27 ऑगस्ट 2025 (गणेश चतुर्थी)
⏳ शेवटची तारीख : 20 सप्टेंबर 2025

💡 कोण नोंदणी करू शकतो?
👉 कुमारवयीन मुलं-मुली (वय 13–18)
👉 पालक, शिक्षक, मित्र किंवा माजी शिबीरार्थी देखील फॉर्म शेअर करू शकतात

✨ का सहभागी व्हावे?
✔ जीवनाला नवी दृष्टी
✔ सकारात्मक मैत्री व वातावरण
✔ विचार, चिंतन आणि विकासाची संधी

📌 नोंदणी लिंक :
👉 https://forms.gle/xrX7VKWDppHYTBqR8

🙏 चला, ही माहिती अधिकाधिक कुमारवयीन मुलांपर्यंत पोहोचवूया!

🌸 - टीम सृजन 🌸

लवकरचं येत आहे....!    soon       @
22/08/2025

लवकरचं येत आहे....!

soon



@

'सृजन' तर्फे आयोजित दहावीतील गुणवंत विद्यार्थ्यांच्या गौरव कार्यक्रमाविषयीची दैनिक लोकमत मधील आजची बातमी.  #सृजन  #मिशन ...
19/06/2025

'सृजन' तर्फे आयोजित दहावीतील गुणवंत विद्यार्थ्यांच्या गौरव कार्यक्रमाविषयीची दैनिक लोकमत मधील आजची बातमी.

#सृजन
#मिशन दहावी
#सपोर्ट सिस्टीम
#केवळ जास्त गुण मिळवणाऱ्यांचाच नाही,तर सर्वांचा सत्कार 🌱

Address

'मानवता फार्म', तालखेडा , ता. मुक्ताईनगर, जि. जळगांव
Kurha
425327

Telephone

+919503036765

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when सृजन posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share