23/02/2026
*LCM युवा प्रतिष्ठान, सिंधुदुर्ग महाराष्ट्र राज्य.*
रजि. (एफ/००५२९६/सिंधुदुर्ग)
( शिक्षण /आत्मनिर्भर/ एकता )
📝 *शालेय विद्यार्थ्यांना दप्तर, वह्या, पेन, पेन्सिल वाटप..* 📕📒🖊️📚
शिक्षणाचा पाया मजबूत असेल तर आयुष्याची वाटचाल सुखरूप होते. जीवनात आलेल्या असंख्य अडचणींना मात देण्यासाठी शिक्षण खूप महत्वाचे आहे. LCM युवा प्रतिष्ठान या संस्थेचा मुख्य उद्देश शिक्षण आणि या उद्देशाला पूर्णत्वास नेण्याचं कार्य आपली संस्था मागील ४वर्ष करते आहे. जिल्हा प्राथमिक शाळेतील *४५ विद्यार्थ्यांना* 👨💼🧑💼 शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले..
२०२५/२६ या शालेय वर्षात शैक्षणिक साहित्य वितरित केले. तरी समाज बांधिलकी असलेले आपल्या समाजातील सर्व नागरिक यांनी आपला थोडा हातभार या कार्यासाठी लावला त्यांचे संस्थेच्या माध्यमातून आभार अभिनंदन. तरी आपले सहकार्य हीच आमची प्रेरणा आहे.
पुढील वर्षी असाच गरजू विद्यार्थी शालेय उपक्रम राबविण्यासाठी खालील दिलेल्या संस्थेच्या खात्यावर आपले शैक्षणिक योगदान जमा करावे...
*Sindhudurg District co op bank*
AC No.-: *017400000011113*
IFC CODE -: *SIDC0001017*
Branch-: Ghotage
धन्यवाद ,
*LCM युवा प्रतिष्ठान सिंधुदुर्ग. महाराष्ट्र राज्य (रजि. एफ/००५२९६/सिंधुदुर्ग)*
कार्यकारिणी