Varsha shamkule

Varsha shamkule General Secretary Nationalist Congress Party NCP maharashtra spmw organisation president.

सामाजिक आरक्षणाचे जनक, राजकीय सुधारणांचे प्रवर्तक, समतेची मूल्ये समाजात रुजविण्यासाठी आयुष्य वेचलेले  लोकराजे राजर्षी छत...
06/05/2026

सामाजिक आरक्षणाचे जनक, राजकीय सुधारणांचे प्रवर्तक, समतेची मूल्ये समाजात रुजविण्यासाठी आयुष्य वेचलेले लोकराजे राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांचा आज स्मृतिदिन. विनम्र अभिवादन 🙏shahumaharaj

01/05/2026

वैशाख पौर्णिमा बौद्ध पौर्णिमेच्या मंगलमय शुभेच्छा 🙏

01/05/2026
19/04/2026

महामानव विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 135 व्या जयंती निमित्त « सम्यक बुद्ध विहार » नारी रोड नागपूर. येथे विविध कार्यक्रमांचे व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. बक्षीस वितरणासाठी प्रमुख पाहुणे म्हणून मला आमंत्रित करण्यात आले होते विहाराचे अध्यक्ष ,सचिव व सर्व परिसरातील उपासक ,उपासिका व बाल मित्र मंडळ उपस्थित होते.

17/04/2026

डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त भोजन दान.
जय भीम.

16/04/2026

विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची 135 वी जयंती साजरी करण्यात आली.

प्रति,प्रधान सचिव, महाराष्ट्र राज्यतर्फे, महासंचालक, डॉ. बाबासाहेब आंबेडकर प्रशिक्षण व संशोधन संस्था (बार्टी), पुणेdg-sw...
12/04/2026

प्रति,
प्रधान सचिव, महाराष्ट्र राज्य
तर्फे, महासंचालक, डॉ. बाबासाहेब आंबेडकर प्रशिक्षण व संशोधन संस्था (बार्टी), पुणे
[email protected]

अर्जदार:- वर्षा शामकुळे अध्यक्ष सावित्रीबाई फुले बहुउद्देशीय महिला समिती नागपूर.440026
विषय:- १. शासन निर्णय दिनांक १०/०४/२०२६ अन्वये अनुसूचित जातीतील आरक्षनात उपवर्गीकरण करण्यासंदर्भात स्थापित समीतीसमक्ष वस्तुनिष्ठ आणि विधीगत आक्षेप व सुचना दाखील करणेबाबत.
२. महाराष्ट्रातील अनुसूचित जातीतील आरक्षणात उपवर्गीकरनाचा प्रस्ताव रद्द करून महाराष्ट्रातील १३.५% टक्के अनुसूचित जातींचे संविधानिक आणि विधिगत आरक्षणाचे सरंक्षण करणेबाबत.

संदर्भ:- अप्पर सचिव, सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य विभाग, महाराष्ट्र शासन यांचे शासन निर्नय दिनांक १०/०४/२०२६.

महोदय,
वरील संदर्भांकित शासन निर्णयात निर्गमित केलेली माहिती आणि दिलेल्या मुदतीनुसार अनुसूचित जातीतील प्रस्तावित ऊपवर्गीकरणाच्या विरोधात खाली प्रमाणे आक्षेप आणि सूचना नोंदविण्यात येत आहेत;

आक्षेप-
१. एकल सदस्यीय अनंत बदर समितीची स्थापना हि असंविधानिक असून तिची निर्मिती कायदेसंगत नाही. शासनाने सदर समिती दिनांक १५/१०/२०२४ रोजी निर्माण करीत असतांना अनुसूचित जातीतील ५९ जातींपैकी कुठल्याही जातीचा किंवा प्रत्येक जातीचे प्रतिनिधी सदर समितीत नेमले नाही. समितीने कधीही महाराष्ट्रातील अनुसूचित जातींकडून उपवर्गीकरणासंदर्भात कुठल्याही सूचना मागीतल्या नाही. अनुसूचित जातींना विश्वासात न घेता अतिशय गोपनीय पद्धतीने बदर समितीने संशोधनाचे काम केले. अनुसूचित जातींना सदर समितीसमोर कुठलीही सुनावणीची संधी दिली गेली नाही. त्या शिवाय समितीने जो अहवाल दिनांक ०१/०४/२०२६ रोजी मंत्रिमंडळाच्या च्या बैठकीत दाखील केला. सदर अहवाल हा नागरिकांच्या समक्ष ठेवण्यात आला नाही किंवा जाहीररीत्या प्रसिद्ध करण्यात आलेला नाही.
२. ह्या उलट वरील संदर्भांकित शासन निर्णयान्वये फारच बेजवाबदार आणि नाटकीय पद्धतीने अनंत बदर समितीच्या अहवालाच्या अनुषंगाने तडकाफडकी महाराष्ट्रातील इच्छुकांना/ संबंधितांना दिनांक १५/०४/२०२६ पर्यंत वरील इ-मेल वर त्यांच्या अनुसूचित जातींच्या आरक्षणात उपवर्गीकरणाच्या संबंधात सूचना आणि आक्षेप दाखील करण्याचे आदेशित करण्यात आले. तदनंतरच लगेच दोन दिवसांनी म्हणजे १७/०४/२०२६ आणि १८/०४/२०२६ रोजी इच्छुकांची/ संबंधितांची सुनावणीची तारीख जाहीर करण्यात आलेली आहे. परंतु सुनावणीसाठी निश्चित केलेली जागा आणि वेळ नमूद केला गेला नाही.
३. अनुसूचित जातीतील जवळपास सर्

11/04/2026

नागपुर शहर के जरीपटका इलाके में एक दलित महिला के घर पर बुलडोजर ले जाकर परिवार के साथ मारपीट करने का गंभीर मामला सामने आया है.

दलित महिला स्मिता वासनिक ने आरोप लगाया है कि पुलिस कर्मचारी अजीत घुले ने उनके घर को नुकसान पहुँचाया और परिवार के सदस्यों के साथ मारपीट की.

पूर्व गृहमंत्री अनिल देशमुख ने जरीपटका पहुँचकर वासनिक परिवार से मुलाकात की। उन्होंने इस घटना की कड़ी निंदा करते हुए कहा कि वे इस मामले में पुलिस आयुक्त से आधिकारिक शिकायत करेंगे.

अनिल देशमुख ने प्रशासन पर सवाल उठाते हुए कहा कि यदि पुलिस ही कानून अपने हाथ में लेने लगे, तो आम जनता कहाँ जाएगी? उन्होंने इस पूरे मामले की गहन जाँच और दोषियों के खिलाफ सख्त से सख्त कार्रवाई की मांग की है.

Address

Kolhapur

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Varsha shamkule posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share