15/09/2026
गणपती बाप्पा मोरया! 🙏✨ मंगलमूर्ती मोरया…🙏❤️
आपल्या संस्कृतीचा अस्सल बाज आणि मातीशी असणारी नाळ जपत, यंदाच्या गणेशोत्सवात बाप्पाचे हे अनोखे रूप मनाला भावणारे आहे!
संपूर्ण महाराष्ट्र आणि देशातील माझ्या तमाम बंधू-भगिनींना गणेशोत्सवाच्या कोटी कोटी हार्दिक शुभेच्छा! विघ्नहर्ता बाप्पा सर्वांच्या आयुष्यात सुख, समृद्धी, आणि उत्तम आरोग्य घेऊन येवो, हीच सदिच्छा! 🌿
Ganpati Bappa Morya! ❤️ मंगलमूर्ती मोरया…🙏❤️