Karad Urban Sports CLUB

Karad Urban Sports CLUB Club organise all sports, cultural & social activities for community.

20/03/2026
09/03/2026

International ranked coach Dilip Chinchkar sir 9850042444

हरियाणा येथे चालू असलेल्या 69 व्या अखिल भारतीय शालेय मैदानी स्पर्धेत स गा म कॉलेज ची आणि ऑलिम्पिक स्पोर्टस् क्लब ची राष्...
30/11/2025

हरियाणा येथे चालू असलेल्या 69 व्या अखिल भारतीय शालेय मैदानी स्पर्धेत
स गा म कॉलेज ची आणि ऑलिम्पिक स्पोर्टस् क्लब ची राष्ट्रीय खेळाडू कु. दुर्वा दत्तात्रय शेवाळे
हिने भाला फेक या क्रीडा प्रकारामध्ये Bronze Madel🥉🥉
संपादन केले तिचे हार्दिक अभिनंदन...
तिचे कोच चिंचकर सर व पालक त्यांचे हार्दिक अभिनंदन.... 💐💐🥉🥉💐💐

डेरवण (रत्नागिरी )येथे सुरु असलेल्या महाराष्ट्र राज्य शालेय मैदानी स्पर्धेत मैदानी स्पर्धेमध्ये स गा म कॉलेज ची आणि ऑलिम...
14/11/2025

डेरवण (रत्नागिरी )येथे सुरु असलेल्या महाराष्ट्र राज्य शालेय मैदानी स्पर्धेत मैदानी स्पर्धेमध्ये स गा म कॉलेज ची आणि ऑलिम्पिक स्पोर्टस् क्लब ची
राष्ट्रीय खेळाडू कु. दुर्वा दत्तात्रय शेवाळे
हिने भाला फेक या क्रीडा प्रकारामध्ये
गोल्ड मेडल🥇संपादन केले.
भिवनी हरियाणा येथे होणाऱ्या 69 व्या अखिल भारतीय अंतर शालेय स्पर्धेसाठी निवड झाली तिचे हार्दीक हार्दीक अभिनंदन 💐💐🥇🥇💐💐

डेरवण (रत्नागिरी) येथे चालू असलेल्या महाराष्ट्र राज्य शालेय मैदानी स्पर्धेत मांढरदेवी ॲथलेटिक्स फाउंडेशन चा खेळाडू करण स...
12/11/2025

डेरवण (रत्नागिरी) येथे चालू असलेल्या महाराष्ट्र राज्य शालेय मैदानी स्पर्धेत
मांढरदेवी ॲथलेटिक्स फाउंडेशन चा खेळाडू करण सरवदे याने 19 वर्षाखालील मुलांच्या गटात 3000 मी. धावणे या खेळ प्रकारात सुवर्णपदक मिळवले
त्याचे हार्दिक अभिनंदन 💐💐💐

कोल्हापूर विभागीय मैदानी स्पर्धेमध्ये दूर्वा दत्तात्रय शेवाळे हिने भाला फेक या क्रीडा प्रकारामध्ये गोल्ड मेडल🥇मिळवून तिच...
09/11/2025

कोल्हापूर विभागीय मैदानी स्पर्धेमध्ये
दूर्वा दत्तात्रय शेवाळे हिने भाला फेक
या क्रीडा प्रकारामध्ये गोल्ड मेडल🥇
मिळवून तिची डेरवण येथे होणाऱ्या राज्यस्तरीय मैदानी स्पर्धेसाठी निवड झाली तिचे हार्दीक हार्दीक अभिनंदन
💐💐🥇🥇💐💐

कोल्हापूर येथे सुरु असलेल्या शिवाजी विद्यापीठ  interzonal मैदानी स्पर्धेमध्ये वेणूताई चव्हाण कॉलेज ची आणि ऑलिम्पिक स्पोर...
09/11/2025

कोल्हापूर येथे सुरु असलेल्या शिवाजी विद्यापीठ interzonal मैदानी स्पर्धेमध्ये वेणूताई चव्हाण कॉलेज ची आणि ऑलिम्पिक स्पोर्टस् क्लब ची खेळाडू कु. आम्रपाली सुनील फाटक हिने हॅमर थ्रो मध्ये सुवर्णपदक संपादन केले त्याचबरोबर मुडबिद्री कर्नाटक येथे होणाऱ्या अखिल भारतीय आंतर विद्यापीठ स्पर्धेसाठी शिवाजी विद्यापीठ संघामध्ये निवड झाली तिचे मनः पूर्वक हार्दिक अभिनंदन 💐💐💐💐

कराड च्या गौतमी कुंडले ची शासकीय राज्यस्तरीय मैदानी स्पर्धेसाठी निवड...
05/11/2025

कराड च्या गौतमी कुंडले ची शासकीय राज्यस्तरीय मैदानी स्पर्धेसाठी निवड...

सुदेष्णा शिवणकर ही अव्वल धावपटू. साताऱ्याचं नाव तिनं उज्ज्वल केलं आहे. सध्याच्या घडीला ती देशातली वेगवान महिला धावपटू म्...
05/11/2025

सुदेष्णा शिवणकर ही अव्वल धावपटू. साताऱ्याचं नाव तिनं उज्ज्वल केलं आहे. सध्याच्या घडीला ती देशातली वेगवान महिला धावपटू म्हणून ओळखली जाते. तिच्या इच्छाशक्ती अन् जिद्दीनं भरलेल्या कारकिर्दीविषयी सिद्धहस्त लेखक,पत्रकार श्रीमान सुनिलजी शेडगे(आप्पा)सर यांनी लिहिलेला हा लेख. 'लोकोत्सव'च्या यंदाच्या दिवाळी अंकात तो प्रसिद्ध झाला आहे.

_संपादक दत्तात्रय घाडगे यांच्या संकल्पनेतून आकारास आलेल्या या अंकात विविध यशोगाथा अन् वाचनीय लेखांचा समावेश आहे._

Address

Shivaji Stadium, Karad (C/o The Karad Urban Coop. Bank Ltd. , )
Karad
415110

Telephone

+919422606452

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Karad Urban Sports CLUB posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share