31/08/2026
कर्तव्य बजावणाऱ्या हातांना आज प्रेमाचा आणि कृतज्ञतेचा बंध! 🌸✨
NMMC च्या कर्मचाऱ्यांसोबत वात्सल्य ट्रस्टतर्फे रक्षाबंधनाचा सण उत्साहात आणि आपुलकीने साजरा करण्यात आला. समाजाची अहोरात्र सेवा करणाऱ्या या हातांचा सन्मान करून हा क्षण अधिक खास बनवला.
WarmthAndCare