The Shield Foundation

The Shield Foundation Education, Social, Legal Advice,
Women and Youths Empowerment, Street plays, Environment

07/09/2026

ऑफिस मध्ये संध्याकाळच्या वेळेस असताना अचानक शिल्ड टीम केक घेऊन येते आणि मग काय सेलिब्रेशन, तस आम्हाला सेलिब्रेशन साठी निमित्त काही लागत नाही 😅
पण यावेळेस चे निमित्त म्हणजे शिक्षक दिन...
तसे गेल्या शनिवारी ५ तारखेलाच सेलिब्रेशन झाल पण वेळे अभावी आज पोस्ट केली
टिम ❤️❤️❤️ शिल्ड

24/06/2026

दिनांक 21/6/2026
रोजी *कु. वैभवी चव्हाण* यांनी
भूतान येथे आयोजित करण्यात आलेल्या तिसऱ्या आशियाई आट्यापाट्या चॅम्पियनशिप स्पर्धा २०२६ मध्ये *भारतीय संघाचे प्रतिनिधित्व करून उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करत* *सुवर्णपदक* *(Gold Medal)* प्राप्त केल्याबद्दल त्यांचा विशेष सन्मान आणि सत्कार आपण *शिल्ड आणि संविधान सैनिक मंच* मिळून केला✊

24/06/2026
22/06/2026

दिनांक 21/6/2026
रोजी *कु. वैभवी चव्हाण* यांनी
भूतान येथे आयोजित करण्यात आलेल्या तिसऱ्या आशियाई अत्यापाट्या चॅम्पियनशिप स्पर्धा २०२६ मध्ये *भारतीय संघाचे प्रतिनिधित्व करून उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करत* *सुवर्णपदक* *(Gold Medal)* प्राप्त केल्याबद्दल त्यांचा विशेष सन्मान आणि सत्कार आपण *शिल्ड आणि संविधान सैनिक मंच* मिळून केला✊

कु *रिया आनंद सरतापे* यांची *मुंबई पोलीस* म्हणून नियुक्त झाली  त्या निमित्ताने *शिल्ड ग्रुप* आणि ब.स .पा* कार्यकर्ते यां...
16/06/2026

कु *रिया आनंद सरतापे* यांची *मुंबई पोलीस* म्हणून नियुक्त झाली त्या निमित्ताने *शिल्ड ग्रुप* आणि ब.स .पा* कार्यकर्ते यांनी मिळून त्यांचा *सत्कार* त्यांच्या राहत्या घरी त्यांच्या आई वडिलांच्या उपस्थितीत केला .. अभिनंदन ताई आणि पुढील वाटचालीस शुभेच्छा ❤️

14/06/2026

आज शिल्ड ग्रुप तर्फे आमची गुड्डी म्हणजेच तृप्ती नरेंद्र पालवे जी शिल्ड संघटने सोबत खूप लहानपणापासून म्हणजेच ती जेव्हा ज्युनिअर केजी , सिनियर केजी मध्ये होती तेव्हापासून ती कनेक्टेड आहे आज ती दहावीची परीक्षा पास झाली आणि तिला 78% मिळाले त्याच बरोबर तिचे ऍडमिशन ठाण्याच्या VPM गवर्नमेंट कॉलेजमध्ये कॉमर्स मध्ये झाले आणि तिचा वाढदिवस सुद्धा होऊन गेला या सर्वांच निमित्त साधून आम्ही आज पूर्ण शिल्ड टीम तिला तिच्या घरी भेट देण्यासाठी गेलो आणि तिला सुरवातीची मदत म्हणून दोन डझन लाँग बुक्स दिले आणि पेन्स दिले... पुढे शिक्षणासाठी जी काही तिला मदत लागेल ते शिल्ड संघटन तिला करेल..

आज दिनांक 31/5/2026 रोजी *द शिल्ड ग्रुप* ने *आयु. विश्वास मारुती जाधव* (विभाग अध्यक्ष आर पी आय आंबेडकर कल्याण मलंगरोड) त...
01/06/2026

आज दिनांक 31/5/2026 रोजी *द शिल्ड ग्रुप* ने
*आयु. विश्वास मारुती जाधव* (विभाग अध्यक्ष आर पी आय आंबेडकर कल्याण मलंगरोड) तसेच *आयु. ज्योती विश्वास जाधव (सरपंच* खोणी, वडवली, पगाड्याचा पाडा, अंतार्ली, पलावा शहर) यांना लग्नाच्या वाढदिवसा निम्मित आणि नवीन वास्तूच्या गृहप्रवेश निम्मित शुभेच्छा दिल्या 💐💐💐

03/01/2026

Birthday Celebration of Annirudh our shield team activist
Youth leader
Brother ❤️

संविधान दिनाच्या सर्व भारतीयांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा ❤️
26/11/2025

संविधान दिनाच्या सर्व भारतीयांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा ❤️

Address

Kalyan
Kalyan

Telephone

+917738283497

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when The Shield Foundation posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share