Mahesh Tapasey

Mahesh Tapasey Politician

07/09/2026
कल्याण शहर सार्वजनिक गणेशोत्सव महामंडलाच्या बक्षिस वितरण समारोहला उपस्थित रहिलो. डीजे मुक्त उत्सव साज़रा करता यईल का ह्य...
07/09/2026

कल्याण शहर सार्वजनिक गणेशोत्सव महामंडलाच्या बक्षिस वितरण समारोहला उपस्थित रहिलो. डीजे मुक्त उत्सव साज़रा करता यईल का ह्यावर मी प्रश्न उपस्थित केला

India GDP
06/09/2026

India GDP

भालगाव च्या झुंजार आरपीआय नेत्या शालिनीताई वाघ व माझे मित्र आरपीआयचे प्रमुख श्री धर्मा वक्ते यांच्या कार्यालयात भेट दिली...
05/09/2026

भालगाव च्या झुंजार आरपीआय नेत्या शालिनीताई वाघ व माझे मित्र आरपीआयचे प्रमुख श्री धर्मा वक्ते यांच्या कार्यालयात भेट दिली व त्यानिमित्त त्यांनी माझा सत्कार केला

गोविंदा आला रे आला
05/09/2026

गोविंदा आला रे आला

आज मलंगड़ देवस्थान येथे दर्शन घेतले. सोबत श्री महेश आहुजा, श्री महेश पाटिल व श्री इमरान खान
05/09/2026

आज मलंगड़ देवस्थान येथे दर्शन घेतले. सोबत श्री महेश आहुजा, श्री महेश पाटिल व श्री इमरान खान

04/09/2026

What is the real GDP of India 7.8% or 2.6% ??. Government must clarify. #

Welcome to Supriya Tai
02/09/2026

Welcome to Supriya Tai

02/09/2026
आज गणेशपुरी येथे स्थित प्रसिद्ध संत श्री नित्यानंद महाराज यांच्या समाधीचे दर्शन घेतले. व त्यानंतर वज्रेश्वरी मातेचे दर्श...
01/09/2026

आज गणेशपुरी येथे स्थित प्रसिद्ध संत श्री नित्यानंद महाराज यांच्या समाधीचे दर्शन घेतले. व त्यानंतर वज्रेश्वरी मातेचे दर्शन घेतले माझ्यासोबत श्रीकृष्ण भास्कर हेगडे, श्री अमित राऊत, श्री शुक्ला व इतर मान्यवर उपस्थित होते.

Address

Kalyan

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Mahesh Tapasey posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Organization

Send a message to Mahesh Tapasey:

Shortcuts

Share