Ankur Samajik Sanstha

Ankur Samajik Sanstha NGO, Social worker

22/04/2026

अंकुर बाल विकास केंद्र चा पत्ता बदललेला आहे
अंकुर वाल विकास केंद्र
पुंडलिक सदन, पहिला मजला रूम नं १०६
नांदिवली पंचांनंद सागाव डोंबिवली पूर्व
संपर्क +-8652284888

11/08/2024

9 ऑगस्ट पियुष चौधरी ने त्याचा वाढदिवस अंकुर बाल विकास केंद्र हेदूतणे मध्ये साजरा केला. नवरा पाहिजे गोरा गोरा या गाण्याचा गायक माझा मित्र आहे असं फक्त सांगितलं नाही तर परेश म्हात्रे दादाला व्हिडीओ कॉल केला आणि तोही व्हिडिओ कॉल वर मुलांशी बोलला आणि त्याच्याच गाण्यावर ताल ही धरला..
तो क्षण हृदयस्पर्शी होता.. मुलांच्या चेहऱ्यावर परेश दादा ला व्हिडिओ कॉल वर बघितल्यावर बोलल्यावर खूप आनंद झाला
परेश दादाकडून पियुष दादाबरोबर आश्रमात येण्याचं कबूल ही केल
धन्यवाद.

07/08/2024

अंकुर आश्रमातील मुलांना मदतीच्या हाताची गरज आहे ही मदत आपण वेगवेगळ्या माध्यमातून करू शकता. आपले सहकार्य खूप मोलाचे आहे.
संपर्क :- 8652284888

NGO, Social worker

रोटरी क्लब ऑफ डोंबिवली अपटाऊन येथे स्त्री शक्तीच्या सन्मान करण्यात आला..मला त्यात प्रमुख पाहुणे म्हणून बोलावण्यात आले आण...
07/12/2023

रोटरी क्लब ऑफ डोंबिवली अपटाऊन येथे स्त्री शक्तीच्या सन्मान करण्यात आला..मला त्यात प्रमुख पाहुणे म्हणून बोलावण्यात आले आणि ९ महिलांचा सन्मान माझ्या हस्ते करण्यात आला. या कार्यक्रमात सन्मानित करण्यात आलेल्या फक्त महिलांचाच नाही तर त्यांच्या परिवारांचा ही सन्मान करण्यात आला..
कागदे हॉल मध्ये हा कार्यक्रम संप्पन झाला.. योगा योग हाच जिथे माझा जन्म झाला,लहानची मोठी झाली, जून जिजामाता हॉल च्या बाजूला माझं माहेर होत..मी डोंबिवलीकार खऱ्या अर्थाने मला जाणवलं..
मला अभिमान आहे मी डोंबिवलीकर असल्याचा..
धन्यवाद रोटरी क्लब ऑफ डोंबिवली अपटाऊन आपण जो मला सन्मान दिला त्याबद्दल मी ऋणी आहे..

14/10/2023
08/09/2023

अंकुर बालविकास केंद्रातील दहीहंडी खूप छान साजरी करण्यात आली. या दहीहंडी साजरा करण्यामागचा एकच उद्दिष्ट असतो त्यात मजा करता यावी आणि आनंद घेता यावा. आमच्या या उत्साहात अनेक लोकांची मदत नेहमीच असते.
आश्रमातील मुलांना त्यांच्या मनाप्रमाणे हंडीचा आनंद घेता येतो व हंडी फोडण्याचे समाधानही आमच्या मुलांना घेता येते

अंकुर बाल विकास केंद्र हेदुटणे डोंबिवली पूर्वआज वाढदिवस साजरा करतानाची काही फोटो 🙏🏻👍
06/09/2023

अंकुर बाल विकास केंद्र हेदुटणे डोंबिवली पूर्व
आज वाढदिवस साजरा करतानाची काही फोटो 🙏🏻👍

Address

Dombivli

Alerts

Be the first to know and let us send you an email when Ankur Samajik Sanstha posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Organization

Send a message to Ankur Samajik Sanstha:

Share