Sahakar Bharati kokan Vibhag

Sahakar Bharati kokan Vibhag Deal with CoOparetive Movement

कोकण विभागातील नवी मुंबई जिल्ह्यातील दारावे गावात अजिंक्य मच्छीमार सहकारी संस्थेचे उद्घाटन सहकार भारतीचे मच्छीमार प्रकोष...
14/07/2023

कोकण विभागातील नवी मुंबई जिल्ह्यातील दारावे गावात अजिंक्य मच्छीमार सहकारी संस्थेचे उद्घाटन सहकार भारतीचे मच्छीमार प्रकोष्ठ प्रमुख श्री जयांतिभाई केवट ह्यांच्या हस्ते झाले.उद्घाटन प्रसंगी महाराष्ट्र मच्छीमार फेडरेशन चे अध्यक्ष श्री रामदासजी संधे, सहकार भारती मच्छीमार सेल चे श्री जयदीप पाटील, महाराष्ट्र मच्छीमार सेल चे अध्यक्ष श्री वासुदेव सुरजूसे ,कोकण विभाग सहकार भारतीचे प्रमुख श्री शैलेश दरगुडे,मुंबई विभाग सहकार भारतीचे प्रमुख श्री भूषण पैठणकर ,सह प्रमुख श्री मंगेश पवार व नवी मुंबई जिल्हा संघटन प्रमुख सौ रश्मी सपकाळ तसेच नाशिक वरून श्री नंदेश ढोले व श्री योगेश झिते उपस्थित होते.

*स्वावलंबी भारत अभियान*                अंतर्गत *सहकार भारती , कोकण प्रांत*        *ठाणे शासकीय जिल्हा*          *द्वारा ...
10/07/2023

*स्वावलंबी भारत अभियान*
अंतर्गत
*सहकार भारती , कोकण प्रांत*
*ठाणे शासकीय जिल्हा*
*द्वारा आयोजित*

*महिला उद्योजकता प्रशिक्षण वर्ग*

स्नेही भगिनींनो ,
कुटुंब सांभाळून तरुणी / महिला , उद्योग व्यवसाय करून, देशाच्या अर्थ व्यवस्थेला बळकटी देवू शकतात या प्रेरणेने तरुणी / महिलांकरिता एक प्रशिक्षण वर्ग ठरविला आहे -

*रविवार , २३ जुलै , २०२३*
*सकाळी १० ते संध्याकाळी ५ पर्यंत*
*स्थान : वनवासी कल्याण आश्रम हॉल, भागशाळा मैदानाच्या पाठी, कर्वे रोड, डोंबिवली पश्चिम. पीन. ४२१२०२*
*शुल्क : रु.२५०/- प्रत्येकी*
Gpay : 98195 08774
( चहा, न्याहरी , जेवण समाविष्ट )
*( फक्त पहिल्या ५० तरूणी / महिलांकरिता )*

सहभागी होण्यासाठी खालील फॉर्म भरणे आवश्यक आहे -

https://forms.gle/8mXmVUJX2hxXzMgT6

या वर्गात तरुणी / महिलांना खालील विषयांवर मार्गदर्शन करण्यात येईल -

१) व्यावसायातील संधी , व्यवसाय कसा करावा , नियोजन कसे करावे , बचत गटाचे फायदे काय आहेत ?
२) व्यवसायाकरिता भांडवल कसे उभे करावे ? शासकीय अनुदान कसे मिळवावे ?
३) आपल्या प्रॉडक्ट चे मार्केटिंग कसे करावे ? डिजिटल मार्केटिंग , व्हॉट्सॲप माध्यमातून आपले सामान कसे विकावे ?
४) बँकिंग, फाइनेंस, इंश्योरेंस , बिजनेस मैनेजमेंट कसे करावे ?
५) जिज्ञासा समाधान / प्रश्नोत्तर
( विषयातील तज्ञ व्यक्तींचे मार्गदर्शन लाभेल )

व्यवसाय करून समृद्धीच्या राजमार्गावर चालू इच्छीणाऱ्या आपल्या सर्वांचे शुभेच्छुक ...

विनोद म्हात्रे मुकेश भोईर
अध्यक्ष सचिव
ऊर्मीला सामंत मनीषा सुर्वे
महिलाप्रमुख सह सचिव
*ठाणे शासकीय जिल्हा*

🌹 स्वावलंबी भारत अभियान🌹 अंतर्गत सहकार भारती , कोकण प्रांत ठाणे शासकीय जिल्हा द्वारा आयोजित महिला उद्योजकता प्र....

आंतरराष्ट्रीय सहकार दिनानिमित्त सहकार भारती कल्याण जिल्हा व ठाणे जिल्हा महिला विभागाच्या वतीने स्वामी विवेकानंद सोसायटी ...
02/07/2023

आंतरराष्ट्रीय सहकार दिनानिमित्त सहकार भारती कल्याण जिल्हा व ठाणे जिल्हा महिला विभागाच्या वतीने स्वामी विवेकानंद सोसायटी येथे कार्यक्रम पार पडला . सदर कार्यक्रमाला स्वावलंबी भारत अभियान मंचाचे प्रमुख. श्री प्रशांत जी देशपांडे कोकण प्रांत विभाग प्रमुख म्हणून श्री. शैलेश दरगुडे सहकार भारती कल्याण जिल्हा महिला पदाधिकारी व ठाणे जिल्ह्यातील महिला पदाधिकारी व सहकार भारतीतील कल्याण डोंबिवली महानगर व ठाणे जिल्हा महानगर येथील सर्व सहकार क्षेत्रातील महिला पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. 🌹🙏🏻

27/06/2023
राष्ट्रीय सहकारी नागरी व वित्त महामंडळ अध्यक्ष श्री jyotindraji मेहता ह्यांचे कल्याण येथे मार्गदर्शन.
26/06/2023

राष्ट्रीय सहकारी नागरी व वित्त महामंडळ अध्यक्ष श्री jyotindraji मेहता ह्यांचे कल्याण येथे मार्गदर्शन.

Kokan Vibhag with Mumbai Vibhag Organisation meet in Tjsb Sahakari Bank Training Center ,Thane.
19/06/2023

Kokan Vibhag with Mumbai Vibhag Organisation meet in Tjsb Sahakari Bank Training Center ,Thane.

19/06/2023

Address

Wagale Sadan, Bhagshala Maidan, Dombivli West
Dombivli
412202

Alerts

Be the first to know and let us send you an email when Sahakar Bharati kokan Vibhag posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Organization

Send a message to Sahakar Bharati kokan Vibhag:

Share