13/08/2025
लायन्स क्लब धुळे आयोजित
🎉 रंग दे तिरंगा फेस्टिव्हल 2025 🎉
📅 15 ऑगस्ट 2025 | 🕒 दुपारी 3:00 वा.
📍 हिरे भवन, स्टेशन रोड, धुळे
स्वातंत्र्य दिनानिमित्त देशभक्ती गीतांवर आयोजित आंतरशालेय सामूहिक नृत्य एवं
सामूहिक गायन स्पर्धा✨
#स्वातंत्र्यदिन #देशभक्ती