Janiv Samajik Sanstha - जाणीव

Janiv Samajik Sanstha - जाणीव एकच ध्यास कल्याण पुर्वेचा विकास . . .

20/08/2025

कल्याण-डोंबिवली महानगरपालिका ड प्रभाग सहाय्यक आयुक्त उमेश यमगर यांच्या मार्गदर्शन व कल्पनेतुन पहिल्या टप्यात १३०० वृक्ष रोपण करुन त्या वृक्षांची जोपासना करण्यासाठी जाणीव सामाजिक संस्था व कल्याण पुर्वतील - कला | क्रिडा | सास्कृतिक | शैक्षणिक | सामाजिकक्षेञातील विविध संस्थांच्या सहाकार्याने संकल्प केला गेला. पर्यावरणाच्या संवर्धनासाठी राबविण्यात आलेल्या भव्य वृक्षरोपण कार्यक्रमात महानगरपालिका आयुक्त श्री. अभिनव गोयल , उपायुक्त श्री. संजय जाधव , महापालिका अधिकारी व कर्मचारी तसेच संस्था पदाधिकारी व स्थानिक नागरिक उपस्थित होते.




21/01/2025

महिला सक्षमीकरण म्हणजे महिलांना आर्थिक, सामाजिक, शैक्षणिक दर्जा मिळवुळ देण्यासाठी जाणीव सामाजिक संस्थेने एक उत्तम व्यासपीठ उपलब्ध करुन दिले आहे.

आपल्या हक्काच व्यासपीठ … जाणीव सामजिक संस्था

१४२ कल्याण पुर्व मतदार संघाच्या नवनिर्वाचीत आमदार सौ.सुलभा गणपतशेठ गायकवाड यांचा आज शपथविधी सोहळा संपन्न झाला. कल्याण पु...
07/12/2024

१४२ कल्याण पुर्व मतदार संघाच्या नवनिर्वाचीत आमदार सौ.सुलभा गणपतशेठ गायकवाड यांचा आज शपथविधी सोहळा संपन्न झाला. कल्याण पुर्वतील तारांकीत समस्या सोडविण्यासाठी आई तुळजा भवानी त्यांना आर्शिवाद आणि बळ देवो . पुन्हा एकदा सुलभा वहिनींना कल्याण पुर्वेच्या कॉमनमॅनच्या वतीने हार्दिक शुभेच्छा …

माहीती साठी सादर …
14/11/2024

माहीती साठी सादर …

01/09/2024
27/08/2024

हे आहेत यशवंत दादा आजच्या घडीला रायगडी शिवप्रभुंच्या सेवेत असलेला एक जिवंत मावळा शरिराने दिव्यांग असले तरी गेले कित्येक वर्ष छञपतीं शिवरायांच्य समाधीस्थळी ते सेवा बजावत असतात. उन असो, वारा अस वा पाऊस न चुकता ते गडावर कार्य करतात. हे सांगण्याचा उद्धेश इतकाच की, शिवकार्यासाठी शारिरीक क्षमताच हवी अस काही नाही. मनी शिवविचार असेल तर कोणत्याही परिस्थित महाराजांसाठी गडकोंटासाठी योगदान देवु शकतो.

Address

Janiv Samajik Sanstha , Narveer Tanaji Chowk, Near Street Judes School, Kolsewadi, Kalyan East, Kalyan
Chowk
421306

Telephone

+919920431555

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Janiv Samajik Sanstha - जाणीव posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Organization

Send a message to Janiv Samajik Sanstha - जाणीव:

Share