08/06/2026
🙏 केवळ देवाकडे मागणं पुरेसं नसतं...
कारण देवही त्यांचीच मदत करतो,
जे चांगल्या कर्मांचा मार्ग निवडतात. 🌿✨
प्रार्थना मनाला शक्ती देते,
पण चांगली कर्मच नशिब बदलण्याची ताकद ठेवतात. 💯❤️
म्हणून देवावर विश्वास ठेवा,
पण आपल्या कर्मांवरही तितकाच भर द्या. 🙏🌸
#कर्म #जीवनविचार #मराठीविचार fans श्री स्वामी समर्थ