22/07/2025
"मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त भूमित्र फाउंडेशनने वृक्षारोपण कार्यक्रमाचे आयोजन केले होते. पर्यावरणाचे संवर्धन करण्यासाठी आणि त्यांच्या दीर्घायुष्यासाठी कामना करण्यासाठी हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता."
#वृक्षरोपण #पर्यावरणसंरक्षण #भूमीत्रफाउंडेशन #वृक्षरोपण #पर्यावरणसंरक्षण #हरितभारत #शाश्वतभविष्य