07/01/2025
DANCE COMPETITION
JD Homes Bengaluru यांचे सौजन्याने घेऊन येत आहेत
बेंगलुरुची सर्वांत मोठी नृत्य स्पर्धा……
MPB चा फेवरेट कोण? Season-3
सह-प्रायोजक *आस्वाद फूड्स बेंगलुरू, शुभश्री Insurance Services बेंगलुरू*
विशेष उपस्थिती
श्री. संजय मोहिते
(अभिनेते, दिग्दर्शक)
सौ. क्षितीजा रेडकर
बेंगलुरू,(कथकनृत्यविशारद)
Date: 2 Feb 2025 (Sunday)
स्थळः महाराष्ट्र मंडळ, गांधीनगर, बेंगलुरू
वयोमर्यादाः 5 ते 65
वेळः सकाळी 10 ते 5
प्रवेश मर्यादित, नाव नोंदविण्याची शेवटची तारीख 15/1/2025
*SOLO*: वयोगट: 5 ते 12 ;वर्ष 13 ते 19 वर्ष ;20+ वर्ष.
प्रवेश फी : MPB Member: 500/- ; Non Members: 700/-
*पारितोषिकः( प्रत्येक गटासाठी वेगळे)*
प्रथम पारितोषिकः रोख रक्कम 3001/- व चषक
द्वितीय पारितोषिकः रोख रक्कम 2001/- व चषक
*जोडी डान्स: प्रवेश फी*
MPB Members: 800/- ;Non members: 1200/-
*पारितोषिकः*
जोडी प्रथमः रोख रक्कम 5001/-व चषक
द्वितीय पारितोषिकः रोख रक्कम 3001/- व चषक
प्रवेश फी खाली दिलेल्या नंबर वरती Gpay /Phonepe करावी व त्या व्यक्तीस WA वरती Screen shot पाठवावा. Screen shot मिळाल्या शिवाय तुमचा प्रवेश ग्राह्य धरला जाणार नाही
*नियम व अटी*
1) SOLO- साठी प्रत्येक स्पर्धकाची दोन गाण्यांची तयारी असावी, अंतिम फेरीत गेल्यास दुसर्या गाण्यावर सादरीकरण करावे लागेल.
2) DUET - जोडी मध्ये एक मराठी स्पर्धक असणे गरजेचे आहे. दुसरा स्पर्धक इतर भाषिक असला तरी चालेल
3)SOLO मध्ये ३ वयोगट आहेत , DUET मध्ये वयाची अट नाही सर्व वयोगटाचे स्पर्धक एकमेकां विरुद्ध COMPETE करतील
4) SOLO- साठी प्रत्येक स्पर्धकाची दोन्ही गाणी वेगवेगळ्या प्रकाराची असणे गरजेचे आहे. (उदा. लोकनृत्य, hip hop, क्लासिकल ,western, Free style इ.)
5) DUET डान्स मध्ये तुम्हाला फक्त एकाच गाण्यावरती सादरीकरण करायचे आहे. ते गाणे मिक्स-रिमिक्स असले तरी चालेल.
6)तुमची निवडलेली 2 गाणी (audio) आणि त्याचा नृत्यप्रकार आम्हाला 25/1/2025 पर्यंत 9731343839 नंबर वरती, तुमच्या नावासह पाठवायचे आहेत. निवडलेल्या गाण्यावरच स्पर्धेत सादरीकरण करणे बंधनकारक आहे.
7) गाण्याची वेळ मर्यादाः वैयक्तिक सादरीकरण जास्तीत जास्त 4 मिनिटे, जोडी साठी जास्तीत जास्त 6 मिनिटे.
😎 गाण्याची निवड, हावभाव, वेशभूषा, प्रॉब्स, गाण्याची वेळ व इ. गोष्टींचा विचार करून अंतिम गुण दिले जातील.
9) कोणत्याही भाषेतील गाणी चालतील
10) Green Rooms ची सोय उपलब्ध आहे. SOLO मध्ये ३ वयोगट आहेत , DUET मध्ये वयाची अट नाही सर्व वयोगटाचे स्पर्धक एकमेकां विरुद्ध Compete करतील
11) Entry Fee is non refundable unless event is cancelled by organizers.
12)स्पर्धेचा अंतिम निर्णय परिक्षक व आयोजक यांच्याकडे राखीव असेल.
Registration Link: https://forms.office.com/r/ZGvdzxiFxx
अधिक माहितीसाठी संपर्कः
अंकिता पवार: 8805008515 ;
मनाली जोशी:9620416306 ;
बापूसाहेब शिंदेः 9731343839 ;
श्रीनिवास मोरे: 99645 66167
स्मिता बर्वेः 78299 01762
आजच सभासद व्हा आणि प्रवेशमुल्यात आकर्षक सवलत मिळवा.
214 Followers, 212 Following, 100 Posts - See Instagram photos and videos from मराठी प्रतिष्ठान बेंगलुरू ()