Badlapur_421503

Badlapur_421503 बदलापूरवर प्रेम करणाऱ्या प्रत्येकाच हक्काचं व्यासपीठ🫶
निसर्ग🍃 इतिहास🚩संस्कृती🛕 कला🎭 बातम्या📢
📥Paid Promotion & Collaboration🤝

17/08/2026

हर हर महादेव 🔱🚩

🚆🔥 बदलापूरकरांसाठी मोठी गुड न्यूज!🇮🇳 आजपासून 15 डब्यांच्या लोकलमध्ये मोठी वाढ!मध्य रेल्वेवर आणखी 22 लोकल 15 डब्यांच्या क...
15/08/2026

🚆🔥 बदलापूरकरांसाठी मोठी गुड न्यूज!

🇮🇳 आजपासून 15 डब्यांच्या लोकलमध्ये मोठी वाढ!

मध्य रेल्वेवर आणखी 22 लोकल 15 डब्यांच्या करण्यात आल्या आहेत. त्यामुळे 15 डब्यांच्या लोकलची संख्या 32 वरून थेट 54 झाली आहे. 🚆

याचा मोठा फायदा बदलापूर, अंबरनाथ, कर्जत आणि खोपोली मार्गावरील प्रवाशांना होणार आहे. 🙌

👥 प्रत्येक लोकलची प्रवासी क्षमता सुमारे 25% वाढणार!

गर्दी कमी होण्यास आणि प्रवास अधिक सोयीस्कर होण्यास मदत होण्याची अपेक्षा. 🚆❤️

📲 Follow: बदलापूर_४२१५०३


स्वातंत्र्य दिनाच्या सर्व भारतीयांना शुभेच्छा 🚩🇮🇳स्वातंत्र्य दिन चिरायू होवो 🇮🇳📸बदलापूर_४२१५०३           (स्वातंत्र्य दि...
15/08/2026

स्वातंत्र्य दिनाच्या सर्व भारतीयांना शुभेच्छा 🚩🇮🇳
स्वातंत्र्य दिन चिरायू होवो 🇮🇳
📸बदलापूर_४२१५०३

(स्वातंत्र्य दिन , देशभक्ती, वंदे मातरम् , भारत , महाराष्ट्र , बदलापूर)

14/08/2026

🔥 Mr. Praji Soya Chaap Wale 😋🌶️

🎉 RENOVATION DONE! REOPENING ON 15TH AUGUST! 🇮🇳✨

Get ready for the ultimate taste of Soya Chaap, Paneer Tikka, Mushroom, Momos & Indian Snacks! 🤤🔥

💥 15th & 16th August Special Offer!
🍟 Fries & Momos
💰 Any Dish Just ₹130!
🔥 2 Days Super Offer!

📍 Mr Praji, Badlapur West
Shop No. 10, Anandi Avenue, Mohan Greenwood, Manjirali

❤️ Fresh & Hygienic | Quality Ingredients | Great Taste

👉 Come & enjoy the real taste of Soya Chaap! 😍

Soya chaap lover

🚨 बारवी धरण भरले! 💧📍 10 ऑगस्ट 2026 | पहाटे 4.30 वाजताबारवी धरण पूर्ण क्षमतेने भरले असून बारवी नदीत पाण्याचा विसर्ग सुरू ...
10/08/2026

🚨 बारवी धरण भरले! 💧
📍 10 ऑगस्ट 2026 | पहाटे 4.30 वाजता

बारवी धरण पूर्ण क्षमतेने भरले असून बारवी नदीत पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे. 🌊

⚠️ नदीपात्राजवळील नागरिकांनी व पर्यटकांनी सुरक्षिततेची काळजी घ्यावी.

📲 अधिक माहितीसाठी फॉलो करा बदलापूर_४२१५०३

10/08/2026

🌊 बारवी धरण ओव्हरफ्लो! 💦

🚨 १० ऑगस्ट २०२६ | पहाटे ४:३० वाजता
बारवी धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू! 🌊🔥

📍 Barvi Dam | Badlapur

📸 बदलापूर_४२१५०३

Address

Badlapur
421 503

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Badlapur_421503 posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Organization

Send a message to Badlapur_421503:

Shortcuts

Share