माझं छत्रपती संभाजीनगर

माझं छत्रपती संभाजीनगर नमस्कार !
औरंगाबाद, महाराष्ट्र राज्यातील एक महत्वाचे महानगर.

ह्या जगात, एखाद्या गोष्टीची खरी ओळख म्हणजे तिच्यामागची भावना किंवा ती ज्यावर आधारित आहे ती संस्कृती..
आपला देश तर संस्कृतींनी समृद्ध झालेला आहे.. भाषे-भाषे नुसार तसेच गावा-गावा नुसार संस्कृतीमध्ये विविधता आढळून येते.. हा सगळा सांस्कृतिक वारसा जपणं ही आपल्या सर्वांची जबाबदारी.
मराठवाड्याची राजधानी म्हणजे औरंगाबाद शहराला फार मोठा इतिहास लाभलेला आहे.
दरवाज्यांच्या या शहराचे अनेक पैलू आहेत..
येथे त्या सर्वांवर प्रकाश पाडला जाईल..
सुस्वागतम..

Address

Aurangabad
431003

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when माझं छत्रपती संभाजीनगर posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Organization

Send a message to माझं छत्रपती संभाजीनगर:

Shortcuts

Share