महाराष्ट्र नवप्राध्यापक संघटना, महाराष्ट्र राज्य

  • Home
  • India
  • Aurangabad
  • महाराष्ट्र नवप्राध्यापक संघटना, महाराष्ट्र राज्य

महाराष्ट्र नवप्राध्यापक संघटना, महाराष्ट्र राज्य महाराष्ट्र नवप्राध्यापक संघटना

प्रा डॉ सुहास मोरे सर सातारा यांना महाराष्ट्र नवप्राध्यापक संघटनेच्या सर्व पदाधिकारी व सदस्यांच्या वतीने वाढदिवसाच्या मन...
28/07/2026

प्रा डॉ सुहास मोरे सर सातारा यांना महाराष्ट्र नवप्राध्यापक संघटनेच्या सर्व पदाधिकारी व सदस्यांच्या वतीने वाढदिवसाच्या मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा🎉💐

➖🌸महाराष्ट्र नवप्राध्यापक संघटनेचे प्रेरणादायी नेते, सांगलीचे भूमीपुत्र मा. प्रा. डॉ. मयुर शिंदे सर, आपणास वाढदिवसाच्या ...
17/07/2026

➖🌸महाराष्ट्र नवप्राध्यापक संघटनेचे प्रेरणादायी नेते, सांगलीचे भूमीपुत्र मा. प्रा. डॉ. मयुर शिंदे सर, आपणास वाढदिवसाच्या मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा! 🌹🎉
महाराष्ट्र नवप्राध्यापक संघटनेच्या सर्व पदाधिकारी व सदस्यांच्या वतीने आपणास उत्तम आरोग्य, सुख, समृद्धी, दीर्घायुष्य आणि उत्तरोत्तर यशासाठी मनःपूर्वक शुभेच्छा.💐

➖🌸महाराष्ट्र नवप्राध्यापक संघटनेचे सदस्य प्रा. डॉ. गोकुळ सुरासे सर, आपणास वाढदिवसाच्या मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा! 🌹🎉आई ...
15/07/2026

➖🌸महाराष्ट्र नवप्राध्यापक संघटनेचे सदस्य प्रा. डॉ. गोकुळ सुरासे सर, आपणास वाढदिवसाच्या मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा! 🌹🎉
आई जगदंबेच्या कृपेने आपणास उत्तम आरोग्य, सुख, समृद्धी, दीर्घायुष्य आणि उत्तरोत्तर यश लाभो. आपल्या शैक्षणिक, सामाजिक व वैयक्तिक जीवनात निरंतर प्रगती होत राहो. आपण हाती घेतलेल्या प्रत्येक कार्यात यश संपादन करून समाजसेवा व ज्ञानदानाचे कार्य अधिक जोमाने पुढे नेत राहावे, हीच सदिच्छा. 🌹🎉

🎉 वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा! 🎉महाराष्ट्र नवप्राध्यापक संघटनेचे लढवय्ये, झुंजार, कर्तव्यदक्ष आणि नवप्राध्यापकांच्या ह...
13/07/2026

🎉 वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा! 🎉
महाराष्ट्र नवप्राध्यापक संघटनेचे लढवय्ये, झुंजार, कर्तव्यदक्ष आणि नवप्राध्यापकांच्या हक्कांसाठी सातत्याने संघर्ष करणारे प्रा. ज्ञानेश्वर लिपणे सर यांना वाढदिवसानिमित्त मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा! 💐

आपल्याला निरोगी, आनंदी, यशस्वी आणि दीर्घायुषी जीवन लाभो. आपल्या नेतृत्वाखाली नवप्राध्यापकांच्या न्याय्य हक्कांसाठीचा लढा अधिक बळकट होवो आणि आपल्या कार्याला उत्तरोत्तर यश मिळो, हीच ईश्वरचरणी प्रार्थना.
आपल्या जिद्दीला सलाम, आपल्या कार्याला मानाचा मुजरा!

🎂 वाढदिवसाच्या मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा सर! 💐

➖🌸प्रा डॉ व्यंकेटेश मोरे यांना महाराष्ट्र नवप्राध्यापक संघटनेच्या सर्व सदस व पदाधिकारी यांच्या वतिने वाढदिवसाच्या हार्दि...
11/07/2026

➖🌸प्रा डॉ व्यंकेटेश मोरे यांना महाराष्ट्र नवप्राध्यापक संघटनेच्या सर्व सदस व पदाधिकारी यांच्या वतिने वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 💐🎁🎉

📍 नांदेडमहाराष्ट्र नवप्राध्यापक संघटनाच्या शिष्टमंडळाने डॉ. डी. बी.भोसले सर, उच्च सहसंचालक, नांदेड विभाग यांची भेट घेऊन ...
23/06/2026

📍 नांदेड

महाराष्ट्र नवप्राध्यापक संघटनाच्या शिष्टमंडळाने डॉ. डी. बी.भोसले सर, उच्च सहसंचालक, नांदेड विभाग यांची भेट घेऊन विविध प्रलंबित शैक्षणिक व प्रशासकीय विषयांवर सविस्तर चर्चा करत निवेदन सादर केले.

यावेळी संघटनेने दि. ०१.१०.२०१७ च्या पदमान्यतेनुसार शैक्षणिक वर्ष २०२६-२७ साठी तासिका तत्त्वावरील अध्यापकांच्या नियुक्तीस तात्काळ परवानगी द्यावी, ०१. ऑक्टोबर २०२५ NEP च्या कार्यभारानुसार देऊ नयेत तसेच दि. ११ फेब्रुवारी २०२६ च्या शासन निर्णयानुसार प्राध्यापक पदभरती प्रक्रियेसाठी आवश्यक असलेले NOC त्वरित प्रदान करावे, अशी प्रमुख मागणी केली.

याशिवाय, राष्ट्रीय शैक्षणिक धोरण (NEP) अनुषंगाने वाढलेल्या कार्यभाराचा विचार करून आवश्यक पदनिर्मिती, तुकडी व मनुष्यबळ उपलब्ध करून द्यावे, तसेच नवप्राध्यापकांच्या इतर प्रलंबित मागण्यांबाबतही ठोस व सकारात्मक निर्णय घेण्याची मागणी संघटनेने केली.

संघटनेच्या प्रतिनिधींनी शैक्षणिक गुणवत्तेच्या दृष्टीने या मागण्यांवर तातडीने कार्यवाही करण्याची गरज अधोरेखित केली. उच्च सहसंचालकांनी निवेदन स्वीकारून संबंधित मागण्यांबाबत शासन स्तरावर पाठपुरावा करून सकारात्मक निर्णयासाठी प्रयत्न करण्यात येतील, तसेच जे महाविद्यालय अडचण निर्माण झाली त्यांनी परत तासिका तत्वाचा प्रस्ताव सादर केल्यास कार्यभार देण्यात येईल असे आश्वासन दिले.

यावेळी संघटनेचे अध्यक्ष प्रा डॉ संदीप पाथ्रीकर, सचिव डॉ मारोती देशमुख, सहसचिव प्रा हनुमान भोसले, डॉ अनिल शिंदे , डॉ शेळके एस.के., प्रा संदीप मुळे, डॉ श्रीराम कदम, डॉ रत्नपारखे, डॉ नरवडे व्ही.बी., डॉ दिनेश क़सबे, डॉ महेश मगरे, घोरपडे आर के., डॉ विवेकानंद बोलवे

➖🌸 वास्तव आहे उधडा डोळे, बघा नीट 🌸➖
19/06/2026

➖🌸 वास्तव आहे उधडा डोळे, बघा नीट 🌸➖

19/06/2026

लोकशाही फक्त मतदानापुरती मर्यादित राहिली, मतदारांची फसवणूक झाली आणि पक्षफोडीच्या राजकारणाकडे जनता दुर्लक्ष करत राहिली, तर लोकशाही कमकुवत होईल. याचा थेट परिणाम सामान्य माणसाच्या रोजच्या जीवनावर, विकासावर आणि शासनावरील विश्वासावर होईल. जसे लोकप्रतीनिधी तसे प्रशासन चालेल.

➖🌸 निर्णय दादांचा, आक्रोश पात्रता धारकांचा🌸➖
18/06/2026

➖🌸 निर्णय दादांचा, आक्रोश पात्रता धारकांचा🌸➖

➖➖➖➖➖🌸महत्वाचे🌸➖➖➖➖➖➖(१५.०६.२६, सहसंचालक, उच्च शिक्षण विभाग, छत्रपती संभाजीनगर)महारष्ट्रातील तमाम NET, SET, Ph.D पात्रता...
15/06/2026

➖➖➖➖➖🌸महत्वाचे🌸➖➖➖➖➖➖
(१५.०६.२६, सहसंचालक, उच्च शिक्षण विभाग, छत्रपती संभाजीनगर)
महारष्ट्रातील तमाम NET, SET, Ph.D पात्रता धारक व CHB, CONTRACT BASE, FIX PAY वरील सर्व प्राध्यापकांच्या माहीतास्तव सादर
👉🏻 आज दि. १५ जुन २०२६ रोजी डॉ पंकजा वाघमारे मॅडम,सहसंचालक, उच्चशिक्षण यांना महाराष्ट्र नवप्राध्यापक संघटनेच्या शिष्टमंडळाने भेट घेवून निवेदन
👉🏻 खालील मु्द्यांकडे शासनाने तातडीने लक्ष द्यावे
१. ०१.१०.२०१७ च्या पद मान्यतेनुसार शैक्षणिक वर्ष २०२६-२७ साठी तासिका तत्त्वावरील अध्यापकांच्या नियुक्तीस परवानगी तसेच प्राध्यापक पदभरती संदर्भातील ११ फेब्रुवारी २०२६ च्या शासन निर्णयाच्या अनुषंगाने NOC साठी महाविद्यालयांना Login Id, Password दिला नाही तो देवून तात्काळ NOC देणेबाबत…
या संदर्भात निवेदन दिले यावेळी उपस्थित संघटनेचे पदाधिकारी
#चंद्रकांतपाटील

Address

Chhatrapati Sambhajinagar
Aurangabad
431001

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when महाराष्ट्र नवप्राध्यापक संघटना, महाराष्ट्र राज्य posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Organization

Send a message to महाराष्ट्र नवप्राध्यापक संघटना, महाराष्ट्र राज्य:

Shortcuts

Share