Ajinkya Devgiri Pratishthan

Ajinkya Devgiri Pratishthan अजिंक्य देवगिरी प्रतिष्ठान सांस्कृतिक और सामाजिक क्षेत्र में कार्यरत राष्ट्रीय विचार का संगठन हैI

अजिंक्य देवगिरी प्रतिष्ठान - एक परिचय


अजिंक्य देवगिरी प्रतिष्ठान सांस्कृतिक और सामाजिक क्षेत्र में कार्यरत राष्ट्रीय विचार का संगठन हैI

अजिंक्य देवगिरी प्रतिष्ठान, छत्रपति संभाजीनगर (औरंगाबाद) में स्थित है. इस संगठनके नाम की प्रेरणा हिंदू राजा रामदेव राय यादव का किला देवगिरी से मिली हैI देवगिरी किला एक अजिंक्य किला रहा है जिसे कोईभी हमलावर हमला करके जीत नहीं पायाI राजा रामदेवराय यादव की यह राजध

ानी थी जो छत्रपती संभाजीनगर के पासही हैI

अजिंक्य देवगिरी प्रतिष्ठान गत कई वर्षों से राष्ट्रआदर्श छत्रपति शिवाजी महाराज की जयंती (शिवजयंती) मनाते आ रहा हैI

छत्रपति शिवाजी महाराज के ढाईसौ से ज्यादा पुतले(statues) छत्रपति संभाजी नगर के साथ-साथ पूरे महाराष्ट्र में स्थापित किए हैंI

समाज विधायक शक्तियों के साथ हम हमेशा लड़ते आए हैंI महाराष्ट्र में डांस बार के चलते महिलाएं काफी असुरक्षित हो गई थीI हमने इसके खिलाफ अभियान चलाया और हमारे नेता तत्कालीन उप मुख्यमंत्री और गृहमंत्री आर. आर. पाटिलजीने डांस बार पर बैन लगायाI

अजिंक्य देवगिरी प्रतिष्ठानके अध्यक्ष श्री. विनोद पाटील, आर.आर. पाटील फाउंडेशन के भी अध्यक्ष हैI

महिलाओं के लिए हमने आत्मरक्षा प्रशिक्षण का भी आयोजन किया हैI

अजिंक्य देवगिरी प्रतिष्ठान एक ऐसा मंच है जिसका उपयोग हम किसान, युवा, महिलाएं सामाजिक और आर्थिक पिछडा वर्गके विकासके लिए करते हैंI

शिक्षा हमारे लिए एक महत्वपूर्ण विषय हैI ग्रामीण इलाके में शिक्षा का दर्जा बढे और ज्यादा से ज्यादा बच्चे पढे इसके लिए हमने अभियान चलाया हैI

मराठा आरक्षण के लिए हमने जनजागृति अभियान भी चलाया है और माननीय सर्वोच्च न्यायालय मैं भी हमने गुहार लगाई है I

हिंदवी स्वराज्याचे स्वप्न साकार करत रयतेच्या कल्याणासाठी, न्याय आणि स्वाभिमानावर आधारित आदर्श शासनव्यवस्था उभी करणारे यु...
06/06/2026

हिंदवी स्वराज्याचे स्वप्न साकार करत रयतेच्या कल्याणासाठी, न्याय आणि स्वाभिमानावर आधारित आदर्श शासनव्यवस्था उभी करणारे युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराज यांचा शिवराज्याभिषेक हा इतिहासातील एक युगांतरकारी क्षण ठरला. हा केवळ एका राजाचा राज्यारोहण सोहळा नव्हता, तर रयतेच्या आत्मसन्मानाचा, स्वातंत्र्याचा आणि हिंदवी स्वराज्याच्या अधिकृत उदयाचा सुवर्णक्षण होता.

आजच्या दिवशी सर्वशस्त्रशास्त्रपारंगत, न्यायनिष्ठ आणि रयतेचे पंचप्राण असणारे छत्रपती शिवाजी महाराज सुवर्णसिंहासनावर विराजमान झाले आणि इतिहासाने एक नवे पर्व अनुभवले. त्या तेजस्वी क्षणाने अवघ्या मुलुखाचे डोळे दिपले, शत्रूंना नमवले आणि स्वराज्याची पताका अभिमानाने फडकवली. श्री शिवराज्याभिषेक दिनानिमित्त छत्रपती शिवाजी महाराजांच्या पवित्र स्मृतीस विनम्र अभिवादन व तमाम जनतेस हार्दिक शुभेच्छा!

03/06/2026

मराठा तरुणांना केवळ ट्रॅक्टर देऊन फसवू नका, खरे उद्योजक बनवा!

मराठा समाजातील युवकांना रोजगार मागणारे नव्हे तर रोजगार देणारे उद्योजक बनवण्याच्या उद्देशाने शासनाने समाजाच्या मागणीनुसार अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाची स्थापना केली. मात्र नुकत्याच समोर आलेल्या आकडेवारीत एक गंभीर वास्तव दिसून येत आहे, महामंडळाच्या माध्यमातून प्रामुख्याने केवळ ट्रॅक्टर व अन्य वाहनांसाठी कर्ज वाटप केलं जात आहे.

खऱ्या अर्थाने सक्षम उद्योग उभा करण्यासाठी, तरुणांच्या कौशल्याला व व्यवसायिक क्षमतेला पाठबळ देण्यासाठी आवश्यक त्या योजना व आर्थिक मदत दिली जात नाही, ही अत्यंत दुर्दैवी बाब आहे. ही वस्तुस्थिती मी तत्कालीन उपमुख्यमंत्री दिवंगत अजितदादा पवार यांच्या निदर्शनास आणून दिली होती. त्यावेळी त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना याबाबत सूचना देखील केल्या होत्या.

आज शासनाकडे माझी स्पष्ट मागणी आहे की, केवळ ट्रॅक्टर वाटप करून समाजातील तरुणांना फसवण्याचं काम थांबवावं. ज्यांना खरंच आवश्यकता आहे त्यांनाच मदत द्यावी. ट्रॅक्टर देऊन व त्याचे फक्त भाषणांमध्ये मोठमोठे आकडे सांगून वास्तव बदलत नाही. अनेक तरुणांना त्या ट्रॅक्टरच्या हप्त्यांचा परतावा देखील व्यवस्थित करता येत नाही, ही वस्तुस्थिती आहे.

महामंडळाच्या माध्यमातून विविध प्रकारच्या उद्योगांची सविस्तर यादी तयार करण्यात यावी. जसे की सेवा, उत्पादन, प्रोसेसिंग, टुरिझम, फूड, डेअरी, स्टार्टअप्स यासारखे अन्य. ज्यातून युवक आपल्या कौशल्य, आवड आणि क्षमतेनुसार उद्योग निवडू शकतील. तेव्हाच खऱ्या अर्थाने स्वावलंबी, सक्षम आणि यशस्वी उद्योजक घडतील.

हे सर्व प्रत्यक्षात राबवलं गेलं तरच अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाचा खऱ्या अर्थाने समाजाला फायदा होईल आणि या महामंडळ स्थापनेमागील उद्देशाला देखील काही अर्थ उरेल.

- विनोद पाटील.

02/06/2026

Happy Birthday Atharv & Arjun

पवन नाईकनवरे आणि प्रभू भालेकर यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा! Prabhu Bhalekar
01/06/2026

पवन नाईकनवरे आणि प्रभू भालेकर यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!
Prabhu Bhalekar

31/05/2026

इतिहासात अजरामर झालेल्या कार्यकर्तुत्वान राजमाता अहिल्याबाई होळकर यांच्या 301व्या जयंती उत्सव सोहळ्यानिमित्त छत्रपती संभाजीनगर येथे आयोजित कार्यक्रमात उपस्थित राहून अभिवादन केले.

टी.व्ही सेंटर परिसरात आमचे मित्र गणेश फुले , निलेश सुरे यांच्यावतीने आयोजित कार्यक्रमात अनेक मान्यवर व बांधव उपस्थित होते.

Dear Tarte Patil,Thank you so much for the beautiful Kedarnath Temple statue you gifted today! It’s really special and b...
29/05/2026

Dear Tarte Patil,
Thank you so much for the beautiful Kedarnath Temple statue you gifted today! It’s really special and brings divine vibes. Truly grateful,
Means a lot!

टोकी येथील श्री बाबासाहेब मते पाटील यांचे सुपुत्र शंकर मते पाटील यांनी आज देवगिरी निवासस्थानी विनोद भैया पाटील यांची सदि...
27/05/2026

टोकी येथील श्री बाबासाहेब मते पाटील यांचे सुपुत्र शंकर मते पाटील यांनी आज देवगिरी निवासस्थानी विनोद भैया पाटील यांची सदिच्छा भेट घेतली.

27/05/2026

Congratulations munir bhai

Address

Aurangabad

Alerts

Be the first to know and let us send you an email when Ajinkya Devgiri Pratishthan posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Organization

Send a message to Ajinkya Devgiri Pratishthan:

Share