Gopika Gaai Rakshan Kendra

Gopika Gaai Rakshan Kendra Providing love and care to the abandoned cows. Established by Padmashri Dr. Sou. Sindhutai Sapakal

आज दिनांक १४ नोव्हेंबर माईंचा वाढदिवस आणि बालदिन… माईंना आजवर अनाथांची यशोदा असं म्हंटलं गेलंय. "नउवारी बेष्ट, जय महाराष...
14/11/2024

आज दिनांक १४ नोव्हेंबर माईंचा वाढदिवस आणि बालदिन…
माईंना आजवर अनाथांची यशोदा असं म्हंटलं गेलंय. "नउवारी बेष्ट, जय महाराष्ट्र" म्हणत माईंनी जगभर प्रवास केला. आपला कणखर आवाज, शब्दफेक, तोंडपाठ असलेली गाणी, कविता यामुळे समाजात माईंची एक वेगळी ओळख आहे. माई म्हणतात, "फुलांची वाट बघू नका… काट्यांतून फुलं निर्माण होतील, असं जगायला शिका..." माईंच्या आयुष्यातल्या काट्यांतून त्यांनी अनाथांसाठी संस्था रुपी फुलं निर्माण केली. माईंचं तुमचं आम्हां मुलांवर असलेलं प्रेम आम्हाला एक नवीन उर्जा देऊन जातं. माई तुमच्या याच मुलांकडून तुम्हाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!...



Saptasindhu- Padmashri Dr. Sou Sindhutai Sapakal
Sanmati Bal Niketan

02/11/2024

आज दिवाळी पाडवा.
आमच्या कडे गाय वासरांना न्हाऊ माखू घालण्याचा, सजवण्याचा, गोड धोड खाऊ घालण्याचा सण.
आज सकाळपासूनची लगबग अगदी बघण्यासारखी असते.
आजचे काही क्षण...



Seema Ghadge

माई म्हणतात, "मैने गैय्या को वचन दिया और मैने माँ होना शुरू किया|" त्या दिवशी पासून सुरु झालेला माईंचा हा प्रवास अखंड सु...
28/10/2024

माई म्हणतात, "मैने गैय्या को वचन दिया और मैने माँ होना शुरू किया|" त्या दिवशी पासून सुरु झालेला माईंचा हा प्रवास अखंड सुरूच आहे. आज माईंची ही लेकरं ह्या गोठ्यात वासरासोबत बागडताना दिसली की फार आनंद होतो. आजच्या वसुबारसेच्या दिवशी वात्सल्यतेचा, क्षमाशीलतेचा, आणि उदारतेचा सन्मान करूया.

वसुबारसच्या हार्दिक शुभेच्छा !

Journey of Gopika Gaai (cow) Rakshan Kendra...
01/04/2024

Journey of Gopika Gaai (cow) Rakshan Kendra...

Follow us and be part of our journey...Saptasindhu- Padmashri Dr. Sou Sindhutai SapakalMamata Sindhutai Sapakal
31/03/2024

Follow us and be part of our journey...

Saptasindhu- Padmashri Dr. Sou Sindhutai Sapakal
Mamata Sindhutai Sapakal

Address

At/Malegaon (Theka), Tal. Aarvi, Dist. Wardha (Vidarbha)
Arvi

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Gopika Gaai Rakshan Kendra posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share