Varhad

Varhad “To pro-actively uproot crime in marginalized groups of society and prisoners, by using the tools of

राष्ट्रीय शेतकरी दिनाच्या हार्दिक शुभेच्छा !
23/12/2023

राष्ट्रीय शेतकरी दिनाच्या हार्दिक शुभेच्छा !

कीर्तनाच्या माध्यमातून मनातील अंधार दूर करणारे, अंधश्रद्धा, अज्ञान व अनिष्ट चालीरीतीवर कोरडे ओढणारे आणि हाती झाडू घेऊन ग...
20/12/2023

कीर्तनाच्या माध्यमातून मनातील अंधार दूर करणारे, अंधश्रद्धा, अज्ञान व अनिष्ट चालीरीतीवर कोरडे ओढणारे आणि हाती झाडू घेऊन गावाची स्वच्छता करणारे महान संत श्री गाडगे बाबा यांना पुण्यस्मरणानिमित्त विनम्र अभिवादन !

🙏❤

प्रसिद्ध कवी, साहित्यिक, कथाकार, गीत रामायणकार, आधुनिक वाल्मिकी ग.दि.माडगूळकर यांना पुण्यतिथीनिमित्त विनम्र अभिवादन !   ...
14/12/2023

प्रसिद्ध कवी, साहित्यिक, कथाकार, गीत रामायणकार, आधुनिक वाल्मिकी ग.दि.माडगूळकर यांना पुण्यतिथीनिमित्त विनम्र अभिवादन !

11/12/2023

हॉस्पिटॅलिटी मॅनेजमेन्ट

वऱ्हाड सामाजिक संस्थेकडून गरीब व होतकरू विद्यार्थ्यांकरिता ३ महिन्यांचा हॉस्पिटॅलिटी मॅनेजमेन्ट हा कोर्स आपल्या अमरावती शहरात घेण्यात येत आहे.

हा कोर्स पूर्णपने मोफत असुन कोर्स पूर्ण केलेल्या प्रत्येक विद्यार्थ्याला नोकरी देण्यात येणार आहे.

पात्रता
१२ वी पास/नापास, पदवी पदविका डिप्लोमा व इतर
वयोगट - १८ ते २५
स्थळ - अमरावती

“To pro-actively uproot crime in marginalized groups of society and prisoners, by using the tools of

वंचित आणि शोषित घटकांच्या न्यायासाठी आपलं संपूर्ण आयुष्य वेचणारे भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, भारतरत्न, महामानव डॉ. बाबा...
06/12/2023

वंचित आणि शोषित घटकांच्या न्यायासाठी आपलं संपूर्ण आयुष्य वेचणारे भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, भारतरत्न, महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना महापरिनिर्वाण दिनानिमित्त कोटी कोटी वंदन !

क्रांतीसूर्य महात्मा जोतिबा फुले यांना पुण्यस्मरण दिनी विनम्र अभिवादन !
28/11/2023

क्रांतीसूर्य महात्मा जोतिबा फुले यांना पुण्यस्मरण दिनी विनम्र अभिवादन !

शिख धर्माचे संस्थापक आणि पहिले गुरु गुरु नानक देव यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन !
27/11/2023

शिख धर्माचे संस्थापक आणि पहिले गुरु गुरु नानक देव यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन !

जेष्ठ साहित्यिक आणि थोर समाजसुधारक प्रबोधनकार ठाकरे यांना स्मृतिदिनी विनम्र अभिवादन...!
20/11/2023

जेष्ठ साहित्यिक आणि थोर समाजसुधारक प्रबोधनकार ठाकरे यांना स्मृतिदिनी विनम्र अभिवादन...!

राणी लक्ष्मीबाई झाशीची महाराणी यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन !
18/11/2023

राणी लक्ष्मीबाई झाशीची महाराणी यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन !

हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख आदरणीय बाळासाहेब ठाकरे यांना स्मृतीदिनानिमित्त विनम्र अभिवादन !
17/11/2023

हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख आदरणीय बाळासाहेब ठाकरे यांना स्मृतीदिनानिमित्त विनम्र अभिवादन !

Address

Amravati

Alerts

Be the first to know and let us send you an email when Varhad posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Organization

Send a message to Varhad:

Share