Dr Hedgewar Janmashatabdi Seva Samiti, Akola

Dr Hedgewar Janmashatabdi Seva Samiti, Akola Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Dr Hedgewar Janmashatabdi Seva Samiti, Akola, Non-Governmental Organization (NGO), DR HEDGEWAR JANMASHTABDI SEVA SAMITI, AKOLA Aand Niketan, Jaiee And Juiee Apartment, Aalsi Plot Omshanti Road, near NCC Office, GMC Quarters, Sindhi Colony, Akola.

Dr. Hedgewar Janmashatabdi Seva Samiti, Akola is a public charitable trust working for over 30 years in the fields of education, healthcare, and community development across tribal and underserved areas of Western Vidarbha.

21/02/2026
21/02/2026
*स्वामी विवेकानंद अभ्यासिकेत ‘प्राणिक हिलिंग’ व ‘सुपर ब्रेन योग’ मार्गदर्शन कार्यक्रम*पुसद – डॉ. हेडगेवार जन्मशताब्दी से...
21/02/2026

*स्वामी विवेकानंद अभ्यासिकेत ‘प्राणिक हिलिंग’ व ‘सुपर ब्रेन योग’ मार्गदर्शन कार्यक्रम*

पुसद – डॉ. हेडगेवार जन्मशताब्दी सेवा समिती, अकोला द्वारा संचालित स्वामी विवेकानंद अभ्यासिका येथे दिनांक १८ फेब्रुवारी २०२६ रोजी विद्यार्थ्यांसाठी “प्राणिक हिलिंग” व “सुपर ब्रेन योग” या विषयांवर विशेष मार्गदर्शन कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला.

आजच्या धावपळीच्या जीवनात विद्यार्थ्यांचे शारीरिक व मानसिक आरोग्य सुदृढ राहणे अत्यंत आवश्यक आहे, या उद्देशाने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या प्रसंगी पुणे येथून विशेष निमंत्रित मार्गदर्शक मा. श्री. सचिन नेऊरगांवकर यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.

आपल्या मार्गदर्शनात त्यांनी प्राणिक हिलिंग व सुपर ब्रेन योग यांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांची एकाग्रता, स्मरणशक्ती, सकारात्मक विचारसरणी आणि मानसिक संतुलन कसे वाढविता येते, याबाबत सोप्या व प्रभावी पद्धतीने माहिती दिली. विद्यार्थ्यांनीही मोठ्या उत्साहाने सहभाग घेत विविध प्रश्न विचारून आपल्या शंकांचे निरसन करून घेतले.

या कार्यक्रमाला प्रकल्प समिती सदस्य तसेच पुसद शहरातील मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ. किरण शुक्ला यांनी केले, स्वागत श्री. रुपेश येरावार यांनी केले, तर आभार प्रदर्शन श्री. पवन बोजेवार यांनी केले.

या कार्यक्रमामुळे विद्यार्थ्यांना मानसिक स्वास्थ्य आणि अभ्यासातील एकाग्रता वाढविण्यासाठी उपयुक्त मार्गदर्शन मिळाले. उपस्थितांनी या उपक्रमाचे मनापासून कौतुक केले.

03/02/2026

 #स्वामी_विवेकानंद_अभ्यासिका
03/02/2026

#स्वामी_विवेकानंद_अभ्यासिका

 #डॉ_हेडगेवार_जन्मशताब्दी_सेवा_समिती_अकोलाद्वारा संचालित #स्वामी_विवेकानंद_अभ्यासिकाआमची उद्दिष्टे*केवळ बसण्यासाठी जागा ...
01/02/2026

#डॉ_हेडगेवार_जन्मशताब्दी_सेवा_समिती_अकोला
द्वारा संचालित
#स्वामी_विवेकानंद_अभ्यासिका
आमची उद्दिष्टे
*केवळ बसण्यासाठी जागा देणे हा आमचा उद्देश नसून, विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी एक संस्कारक्षम आणि अभ्यासू वातावरण निर्माण करणे हे आमचे मुख्य ध्येय आहे.
*स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना एकाग्रतेने अभ्यास करता यावा.
*विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची आणि अभ्यासाची गोडी निर्माण व्हावी.
*शांत आणि शिस्तबद्ध वातावरणाद्वारे यशाचा मार्ग सुकर करणे.

#डॉ_हेडगेवार_जन्मशताब्दी_सेवा_समिती_अकोला

#स्वामी_विवेकानंद_अभ्यासिका
#पुसद

#पाठदान_केंद्र
#लोकार्पण #अभ्यासिका
#यवतमाळ
#सेवा |
#संस्कार |
#शिक्षण |

27/01/2026

#डॉ_हेडगेवार_जन्मशताब्दी_सेवा_समिती_अकोला
द्वारा संचालित
#पाठदान_केंद्र
#संस्कार_केंद्र
#अकोला

#सेवा |
#संस्कार |
#शिक्षण |

 #डॉ_हेडगेवार_जन्मशताब्दी_सेवा_समिती_अकोला  #स्वामी_विवेकानंद_अभ्यासिका  #सेवा  #शिक्षण   #मोर्शी      #अमरावती 🌟  #स्वा...
26/01/2026

#डॉ_हेडगेवार_जन्मशताब्दी_सेवा_समिती_अकोला
#स्वामी_विवेकानंद_अभ्यासिका
#सेवा #शिक्षण #मोर्शी #अमरावती
🌟 #स्वामी_विवेकानंद_अभ्यासिका 🌟

#गणतंत्र_दिना निमित्य #स्वामी_विवेकानंद_अभ्यासिका, मोर्शी येथे भारत माता पूजन संपन्न झाले.

Address

DR HEDGEWAR JANMASHTABDI SEVA SAMITI, AKOLA Aand Niketan, Jaiee And Juiee Apartment, Aalsi Plot Omshanti Road, Near NCC Office, GMC Quarters, Sindhi Colony
Akola
444001

Opening Hours

Monday 10am - 5pm
Tuesday 10am - 5pm
Wednesday 10am - 5pm
Thursday 10am - 5pm
Friday 10am - 5pm
Saturday 10am - 5pm

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Dr Hedgewar Janmashatabdi Seva Samiti, Akola posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share