Bharat Bhushan

Bharat Bhushan Official Page Of Bharat Bhushan NGO

॥ क्रांतीसूर्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना विनम्र अभिवादन ॥ज्यांनी आपल्या लेखणीने कोटीवधींचे नशीब बदलले, ज्यांनी गुलामगि...
13/04/2026

॥ क्रांतीसूर्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना विनम्र अभिवादन ॥

ज्यांनी आपल्या लेखणीने कोटीवधींचे नशीब बदलले, ज्यांनी गुलामगिरीच्या बेड्या तोडून समतेचा प्रकाश दिला, अशा विश्वरत्न, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५ व्या जयंती निमित्त सर्व भारतीयांना हार्दिक शुभेच्छा!

#आंबेडकरजयंती #जयभीम #विश्वरत्न #भीमजयंती१३५

📢 निशुल्क तांत्रिक उद्योजकता विकास प्रशिक्षण कार्यक्रम (TEDP)अनुसूचित जाती (SC) प्रवर्गातील युवक-युवतींसाठीनिशुल्क (FREE...
10/02/2026

📢 निशुल्क तांत्रिक उद्योजकता विकास प्रशिक्षण कार्यक्रम (TEDP)

अनुसूचित जाती (SC) प्रवर्गातील युवक-युवतींसाठी
निशुल्क (FREE) तांत्रिक व कौशल्याधारित प्रशिक्षण! 🎓🚀

तांत्रिक उद्योजकता विकास प्रशिक्षण कार्यक्रम (TEDP)
हा कार्यक्रम
डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था, पुणे
आणि
महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र
यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आला आहे.

या कार्यक्रमाचा उद्देश
✔ अनुसूचित जातीतील युवक-युवतींना आधुनिक कौशल्ये देणे
✔ स्वतःचा व्यवसाय सुरू करण्यासाठी सक्षम करणे
✔ रोजगारावर अवलंबित्व कमी करणे
हा आहे.

⏱ प्रशिक्षण कालावधी

• २ महिने (अनिवासी – निशुल्क)
• १ महिना (अनिवासी – निशुल्क)
➡ प्रत्येक बॅचसाठी फक्त ३० उमेदवार

💻 २ महिन्यांचे निशुल्क तांत्रिक अभ्यासक्रम

• IOT & Industrial Automation
• Applied Data Science & Analytics
• Artificial Intelligence (AI)
• Cloud Computing
• Cyber Security
• Photoshop & Graphic Designing
• Animation & Graphics

पात्रता (फक्त २ महिने कार्यक्रमासाठी):
✔ उमेदवार पदवीधर असावा
✔ Engineering / Polytechnic / MCA / BCA / M.Sc / B.Sc शाखांना प्राधान्य

🛠 १ महिन्याचे निशुल्क कौशल्याधारित अभ्यासक्रम

• e-Seva (Multiservice)
• Computer DTP
• Digital Photography & Video Shooting
• Web Designing
• Digital Marketing
• Drone Operations (Events)
• Garment Manufacturing

✅ कोण अर्ज करू शकतो?

✔ अनुसूचित जाती (SC) प्रवर्ग
✔ वय: १८ ते ४५ वर्षे
✔ किमान ८ वी उत्तीर्ण
✔ महाराष्ट्राचा किमान १५ वर्षांचा रहिवासी
✔ महिला उमेदवारांना प्राधान्य

📄 आवश्यक कागदपत्रे

• जातिचा दाखला
• आधार कार्ड
• शाळा सोडल्याचा दाखला
• शैक्षणिक गुणपत्रिका
• २ पासपोर्ट साईज फोटो
• रहिवासी दाखला

📍 प्रशिक्षण विभाग

नागपूर | अमरावती | नाशिक | लातूर | छत्रपती संभाजीनगर | पुणे | कोकण

📝 निवड प्रक्रिया

👉 उमेदवारांची निवड प्रत्यक्ष मुलाखतीद्वारे केली जाईल.
👉 निवड झालेल्या उमेदवारांसाठी एक दिवसीय परिचय मेळावा पुढील टप्प्यात आयोजित केला जाईल.

FULL PDF माहिती हवी आहे?

👇👇👇
Comment मध्ये “BARTI” लिहा
आणि तुम्हाला संपूर्ण माहितीचा PDF DM द्वारे पाठवण्यात येईल.

🌐 अधिक माहितीसाठी

🔗 www.mced.co.in

🔗 www.barti.in

📢 महत्वाचे

⚠️ हे प्रशिक्षण पूर्णपणे निशुल्क आहे. कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही.

आजच अर्ज करा आणि या सरकारी संधीचा लाभ घ्या!

#निशुल्कप्रशिक्षण


Entrepreneurship BARTI MCED

Online application link for the Common Entrance Test (CET) for various pre-examination training/coaching schemes implemented by BARTI

Address

Mahatma Fule Nagar Near, Tahshil Office Barsh*takali Dist. Akola
Akola
444401

Alerts

Be the first to know and let us send you an email when Bharat Bhushan posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Organization

Send a message to Bharat Bhushan:

Shortcuts

Share