27/10/2025
📜 थॅलेसेमिया पालक मेळावा व दिपावली फराळ कार्यक्रम
🗓️ दिनांक: २८ ऑक्टोबर २०२५ (मंगळवार)
🕑 वेळ: दुपारी ४:०० ते संध्या ६:००
📍 स्थळ: जनकल्याण रक्तकेंद्र, अहिल्यानगर
🌟 कार्यक्रमाचे स्वरूप व उद्दिष्टे:
🩸 थॅलेसेमिया जागरूकता वाढवणे
👨👩👧👦 पालकांमधील अनुभवांची देवाण-घेवाण
💬 रुग्ण सेवेसाठी पालकांचा सहभाग कसा वाढेल यावर चर्चा
🍽️ फराळ कार्यक्रम
📷 स्मरणीय क्षणांचे छायाचित्रण
🎯 अजूनही काही उपयुक्त कार्यक्रम यामध्ये पूर्वसूचनेने समाविष्ट करता येतील, त्यासाठी आपल्या सूचना व सहभागाचे स्वागत आहे.
🙏 सर्व थॅलेसेमिया पालकांनी सहकुटुंब उपस्थित राहून
कार्यक्रमाची शोभा वाढवावी, ही नम्र विनंती.
💐 आपले सहकार्यच आमची प्रेरणा! 💐
— जनकल्याण रक्तकेंद्र, अहिल्यानगर कर्मचारी वृंद
— थॅलेसेमिया मुक्त अहिल्यानगर जिल्हा अभियान
📞 संपर्क: 083789 58690
Call now to connect with business.