Marathi Mitra Mandal e.V. Germany

Website Kontaktieren Sie die Organisation

Marathi Mitra Mandal e.V. Germany Marathi Mitra Mandal Deutschland e. V. is the first Germany wide officially registered platform for

22/10/2026

श्रेयाचा मेसेज आलाय… आता तुमचा प्लॅन पक्का करा! 😍🎭

अफलातून पात्रं, भन्नाट हावभाव आणि विनोदाची अचूक टायमिंग याने आपल्याला खळखळून हसवणारी श्रेया बुगडे येतेय Düsseldorf मध्ये! सोबतीला कुशल बद्रिके—म्हणजे हास्याचा डबल धमाका! 😂🧨

मराठी मित्र मंडळ जर्मनी आयोजित ✨ दिवाळी हास्य फटाके ✨

📅 २१ नोव्हेंबर २०२६
🕥 सकाळी १०:३० ते दुपारी १:००
📍 Theater an der Kö, Düsseldorf

मित्रमंडळींना टॅग करा आणि एकत्र हसण्याचा बेत ठरवा!
🙌 श्रेयाला प्रत्यक्ष पाहायला कोण कोण उत्सुक आहे? 😄👇

🎟️ तिकीट बुक करा: www.marathimitramandal.com

KushalBadrike #दिवाळी

14/10/2026

🪔💥 दिवाळीचे फटाके तर दरवर्षी… यंदा उडणार हास्याचे फटाके! 😂

“चला हवा येऊ द्या”मधून आपल्या भन्नाट विनोदाने घराघरात पोहोचलेला कुशल बद्रिके आता येतोय तुमच्या भेटीला Düsseldorf मध्ये! 🎭✨

त्याचं हे खास निमंत्रण ऐका… आणि मित्रमंडळींना सांगा — २१ नोव्हेंबरला भेटायचं, मनसोक्त हसायचं आणि दिवाळी एकत्र साजरी करायची! ❤️

मराठी मित्र मंडळ जर्मनी आयोजित
🎆 “Diwali हास्य फटाके” 🎆
कुशल बद्रिके आणि श्रेया बुगडे यांच्यासोबत विनोद, गप्पा आणि धमाल! 🤩

📅 २१ नोव्हेंबर २०२६
📍 Theater an der Kö, Düsseldorf

🥳 तुमचा हसण्याचा पार्टनर कोण? त्याला कमेंटमध्ये टॅग करा आणि बुकिंगचा प्लॅन ठरवा!

🎟️ आजच आपली जागा बुक करा:
🌐 www.marathimitramandal.com

कुशल आणि श्रेयासोबतची ही दिवाळी चुकवायची नाही! 🪔🙌

🪔💥 जर्मनीत प्रथमच… कुशल बद्रिके आणि श्रेया बुगडे! 💥🪔आपल्या विनोदाने, भन्नाट अभिनयाने आणि अफलातून कॉमिक टायमिंगने प्रेक्ष...
05/10/2026

🪔💥 जर्मनीत प्रथमच… कुशल बद्रिके आणि श्रेया बुगडे! 💥🪔

आपल्या विनोदाने, भन्नाट अभिनयाने आणि अफलातून कॉमिक टायमिंगने प्रेक्षकांच्या मनात घर करणारे हे दोन लाडके कलाकार आता आपल्या भेटीला Düsseldorf मध्ये येत आहेत! 🤩🎭

ज्यांना पडद्यावर पाहून आपण खळखळून हसतो, त्यांना प्रत्यक्ष पाहण्याचा आनंद काही वेगळाच! कुशलचा दिलखुलास विनोदी अंदाज आणि श्रेयाचा बहारदार अभिनय यांच्यासोबत यंदाची दिवाळी ठरणार आणखी खास! 😂✨

मराठी मित्र मंडळ जर्मनी घेऊन येत आहे—
🧨 “दिवाळी हास्य फटाके” 🧨

हास्य, मनोरंजन आणि आपल्या माणसांसोबत सण साजरा करण्याचा आनंद! सोबत स्थानिक कलाकारांचे खास सादरीकरण, आपल्या मराठी कलागुणांना दाद देण्याची संधी! 👏❤️

📅 २१ नोव्हेंबर २०२६
⏰ सकाळी १०:३० ते दुपारी १:००
📍 Theater an der Kö, Düsseldorf

🍽️✨ आपल्या आवडत्या कलाकारांसोबत दुपारचे जेवण!
कुशल आणि श्रेया यांना जवळून भेटण्याची, गप्पा मारण्याची आणि आठवणी जपण्याची खास संधी — जेवणासाठी मर्यादित जागा उपलब्ध!

🎟️ आत्ताच बुक करा:
www.marathimitramandal.com

मित्रांना सांगा, परिवाराला सोबत आणा आणि हसून हसून दिवाळीचा आनंद द्विगुणित करण्यासाठी तयार व्हा! 🪔😂

#दिवाळीहास्यफटाके #कुशलबद्रिके #श्रेयाबुगडे #मराठी

10/09/2026

🙏 गणपती बाप्पा मोरया! 🙏

We, Marathi Mitra Mandal Deutschland e.V are delighted to share a special video message from Ms Andrea Hendrickx, Head of Infosys Germany, personally extending warm wishes on behalf of Infosys for the grand Ganesha Festival Procession in Düsseldorf! 🌺🥁✨

It is our great pleasure and honour to welcome her personally to the procession:

📅 Sunday, 20 September 2026
⏰ 1:00 PM
📍 Musikpavillon, Hofgarten, Düsseldorf

This grand celebration is proudly organized by Marathi Mitra Mandal e.V. Germany

Come with your family and friends and join us in large numbers to make this celebration truly memorable! 🚩

🙏 To contribute towards Bappa’s Prasad, please visit:
🌐 www.marathimitramandal.com

🌕✨ कोजागिरीच्या चांदण्यात साजरी करूया आनंद, संस्कृती आणि परंपरेची सुंदर रात्र! ✨🌕मराठी मित्र मंडळ Deutschland e.V. घेऊन ...
09/09/2026

🌕✨ कोजागिरीच्या चांदण्यात साजरी करूया आनंद, संस्कृती आणि परंपरेची सुंदर रात्र! ✨🌕

मराठी मित्र मंडळ Deutschland e.V. घेऊन येत आहे —
🌙 कोजागिरी पौर्णिमा २०२६ 🌙

📅 २३ ऑक्टोबर २०२६
⏰ सायं. ७:०० वाजता
📍 Büdericher Str. 1, 40547 Düsseldorf

🎉 MMM सदस्यांसाठी प्रवेश विनामूल्य!

🏆 आकर्षक बक्षिसे जिंकण्याची संधी:

👗 वेशभूषा स्पर्धा
विषय: फ्युजन महाराष्ट्रीयन पोशाख

🎭 तुमची कला सादर करा
प्रत्येक सादरीकरणासाठी कमाल ५ मिनिटे

😋 स्वादिष्ट अल्पोपहार आणि कोजागिरी विशेष मसाला दुधाचा आस्वाद घ्या!

आजच आपली जागा निश्चित करा:
🌐 www.marathimitramandal.com

चला, कुटुंबीय आणि मित्रांसोबत कोजागिरीची ही खास रात्र उत्साहात साजरी करूया! 🌕🥛✨

#मराठीमित्रमंडळ #कोजागिरीपौर्णिमा

07/09/2026

🙏 गणपती बाप्पा मोरया! 🙏

We are deeply honoured to receive warm wishes from the Minister-President of North Rhine-Westphalia, Mr. Hendrik Wüst, for the grand Ganesh Miravnuk organised by Marathi Mitra Mandal Deutschland e.V. in Düsseldorf on 20 September 2026. 🇩🇪🇮🇳

Every year, Marathi Mitra Mandal Deutschland e.V. proudly celebrates this magnificent procession with devotion, music and vibrant Maharashtrian traditions. With the valued support of the City of Düsseldorf, the Ganesh Miravnuk has grown into one of Düsseldorf’s largest Indian cultural celebrations.

📅 Sunday, 20 September 2026
📍 Düsseldorf

Your support helps us serve Bappa’s Prasad to thousands of devotees. To contribute, please visit:

🌐 www.marathimitramandal.com

Let us come together once again to celebrate faith, culture and community!

गणपती बाप्पा मोरया!
मंगलमूर्ती मोरया! ❤️



Visit Düsseldorf
Stadt Düsseldorf

Copyright „HUETTERMANN“🌟 SPECIAL HIGHLIGHT 🌟Marathi Mitra Mandal Deutschland e.V. is honoured to welcome Düsseldorf’s Ob...
03/09/2026

Copyright „HUETTERMANN“

🌟 SPECIAL HIGHLIGHT 🌟

Marathi Mitra Mandal Deutschland e.V. is honoured to welcome Düsseldorf’s Oberbürgermeister, Dr. Stephan Keller, to our grand Ganesh Festival Procession! 🙏🇩🇪🇮🇳

Dr. Keller will greet the devotees at 1:00 PM at the Musikpavillon im Hofgarten.

📅 Sunday, 20 September 2026
🕐 Special greeting: 1:00 PM
📍 Musikpavillon im Hofgarten, Düsseldorf

Join us for a magnificent celebration filled with devotion, music, Dhol-Tasha, Lezim and vibrant Maharashtrian traditions.

Let us come together to celebrate faith, culture and community in the heart of Düsseldorf! ❤️

गणपती बाप्पा मोरया!
मंगलमूर्ती मोरया! 🙏

Thank you Lokal Büro Düsseldorf
01/09/2026

Thank you Lokal Büro Düsseldorf

Thank you Visit Düsseldorf Looking forward to welcoming you on 20th Sept at 11 am in Königsallee Ganpati Bappa Morya! Li...
01/09/2026

Thank you Visit Düsseldorf

Looking forward to welcoming you on 20th Sept at 11 am in Königsallee

Ganpati Bappa Morya!

Link https://www.visitduesseldorf.de/content #/event/01a057ae-6e64-7082-bfaf-768e287ac7d6

चला साजरी करूया...
18/08/2026

चला साजरी करूया...

Adresse

Düsseldorf

Benachrichtigungen

Erfahren Sie als Erste/r von Neuigkeiten und Aktionen: Wir schicken Ihnen eine E-Mail, wenn Marathi Mitra Mandal e.V. Germany etwas veröffentlicht. Ihre E-Mail-Adresse wird für keinen anderen Zweck verwendet, und Sie können sich jederzeit abmelden.

Kontaktieren Sie Die Organisation

Nachricht an Marathi Mitra Mandal e.V. Germany senden:

Verknüpfungen

Teilen