01/10/2026
🪔✨ *Adelaide Marathi Mandal - दिवाळी 2026* ✨🪔 Links in bio
प्रिय बांधवांनो आणि भगिनींनो,
दिव्यांची रोषणाई, आनंदाचं हास्य आणि आपल्या माणसांचा सहवास — चला, ही दिवाळी एकत्र साजरी करूया! 🪔✨
Adelaide Marathi Mandal (AMM) आपणा सर्वांना दिवाळी 2026 च्या आनंदसोहळ्यासाठी मनःपूर्वक आमंत्रित करत आहे! 🎉
कुटुंबीयांसाठी मनोरंजन, मुलांसाठी धमाल, रंगतदार सांस्कृतिक कार्यक्रम, दिवाळी बाजार, स्वादिष्ट खाद्यपदार्थ, खेळ आणि भरपूर उत्साह — सगळं एका सुंदर दिवाळी उत्सवात! 💃🎶🍽️🎊
📅 *रविवार, 1 नोव्हेंबर 2026*
⏰ *2:30 PM – 7:30 PM*
📍 *Woodville Town Hall*
चला, भेटूया, गप्पा मारूया आणि आपल्या मराठी संस्कृतीच्या रंगांनी ही दिवाळी उजळून टाकूया! कुटुंबीय आणि मित्रमंडळींसह नक्की या 🙏
*Booking link*
https://www.tugoz.com/events/adelaidemm/AMM-Diwali-2026
Expression interest for talent show:
https://forms.gle/8H4v2ALXCX2B8NNn9
*To Become Member*
https://www.tugoz.com/events/adelaidemm/AnnualMembership26-27
🪔❤️ आपली दिवाळी — आपल्या माणसांसोबत! ❤️🪔